75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्सच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 16th, 03:31 pm

75 डिजिटल बँकिंग युनिट्स म्हणजे विभागाच्या शुभारंभ प्रसंगी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. आज देश पुन्हा एकदा डिजिटल भारताच्या सामर्थ्याचा साक्षीदार होतो आहे. आज देशातील 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्स कार्यान्वित होत आहेत. या मोहिमेशी संबंधित सर्व लोकांचे, आपल्या बँकिंग क्षेत्राचे, आपल्या रिझर्व्ह बँकेचे मी मनापासून अभिनंदन करतो.

पंतप्रधानांनी 75 जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट्स केली देशाला समर्पित

October 16th, 10:57 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 जिल्ह्यांमधील 75 डिजिटल बँकिंग युनिट(केंद्र) (डीबीयु) दूरदृश्यप्रणालीद्वारे राष्ट्राला समर्पित केली.

Eight years of BJP dedicated to welfare of poor, social security: PM Modi

May 21st, 02:29 pm

Prime Minister Narendra Modi today addressed the BJP National Office Bearers in Jaipur through video conferencing. PM Modi started his address by recognising the contribution of all members of the BJP, from Founders to Pathfinders and to the Karyakartas in strengthening the party.

PM Modi addresses BJP National Office Bearers in Jaipur

May 20th, 10:00 am

Prime Minister Narendra Modi today addressed the BJP National Office Bearers in Jaipur through video conferencing. PM Modi started his address by recognising the contribution of all members of the BJP, from Founders to Pathfinders and to the Karyakartas in strengthening the party.

वर्ष 2022 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा शिक्षण क्षेत्र आणि कौशल्य क्षेत्र यांच्यावरील सकारात्मक परिणाम या विषयावरील वेबिनारला पंतप्रधानांनी संबोधित केले

February 21st, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्ष 2022 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा शिक्षण क्षेत्र आणि कौशल्य क्षेत्र यांच्यावरील सकारात्मक परिणाम या विषयावरील वेबिनारला संबोधित केले. या विषयांशी संबंधित केंद्रीय मंत्री तसेच शिक्षण, कौशल्य विकास,विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन या क्षेत्रांतील महत्त्वाचे भागधारक यावेळी उपस्थित होते. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आणि नंतर संबंधित भागधारकांशी संवाद साधून सविस्तर चर्चा घडवून आणण्याच्या नव्या प्रक्रियेचा भाग म्हणून हे वेबिनार आयोजित करण्यात आले.

वाराणसीमध्ये विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

July 15th, 11:01 am

खूप दिवसांनी तुम्हा सगळ्या लोकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली आहे. काशीच्या सर्व लोकांना नमस्कार. समस्त जनतेचे दुःख दूर करणारे भोलेनाथ, माता अन्नपूर्णाच्या चरणी देखील मी नतमस्तक होत आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसीत विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी संपन्न

July 15th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी समारंभ संपन्न झाला. त्यांनी विविध सार्वजनिक प्रकल्पांचे आणि कामांचे उद्‌घाटन केले, यामध्ये बीएचयू अर्थात बनारस हिंदू विद्यापीठामधील 100 बेड्सची माता आणि बाल आरोग्य विंग, गोडुलियामधील बहुस्तरीय वाहनतळ, पर्यटन विकासासाठी गंगा नदीवरील रो-रो वाहतूक नौका आणि वाराणसी गाझीपूर महामार्गावरील त्रि-स्तरीय उड्डाणपूल आदी प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प साधारण 744 कोटी रुपयांचे आहेत.

पंतप्रधान 1 जुलै रोजी ‘डिजिटल इंडिया’ च्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद

June 29th, 07:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘डिजिटल इंडिया’ च्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी-2022 मध्ये पहिल्या दोनशेमध्ये झळकल्याबद्दल आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली आणि आयआयएससी बेंगळुरूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

June 09th, 08:33 pm

क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी-2022 मध्ये पहिल्या दोनशेमध्ये झळकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था)-मुंबई, आयआयटी दिल्ली आणि आयएससी (भारतीय विज्ञान संस्था) बेंगळुरूचे अभिनंदन केले आहे.

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन: कोविड बाधित मुलांना आधार मिळण्यासाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी योजना सुरु

May 29th, 06:03 pm

Prime Minister Modi chaired an important meeting to discuss and deliberate on steps which can be taken to support children who have lost their parents due to COVID-19. All children who have lost both parents or surviving parent or legal guardian/adoptive parents due to COVID-19 will be supported under ‘PM-CARES for Children’ scheme.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री मन्नथु पद्मनाभन जी यांच्या पुण्य तिथीनिमित्त अर्पण केली आदरांजली

February 25th, 10:57 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री मन्नथु पद्मनाभन जी यांच्या पुण्य तिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधानांनी वाहिली आसाम चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली

December 10th, 07:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद दिनानिमित्त आसाम चळवळीतील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ग्रँड चॅलेंजस वार्षिक बैठक 2020 मध्ये पंतप्रधानांचे बीजभाषण

October 19th, 08:31 pm

मेलिंदा आणि बिल गेट्स, माझ्या मंत्रीमडळातील केंद्रीय मंत्री, डॉ हर्ष वर्धन, जगभरातील प्रतिनिधी, वैज्ञानिक, नवोन्मेषी, संशोधक, विद्यार्थी, मित्रहो, या सोळाव्या ग्रॅण्ड चॅलेंजस वार्षिक सभेमध्ये आपणा सर्वांसोबत सहभागी होत असल्याबद्दल मला मनापासून आनंद वाटतो आहे.

ग्रँड चॅलेंजेस वार्षिक सभा 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बीजभाषण

October 19th, 08:30 pm

भारतात, एवढी अफाट लोकसंख्या असूनही कोविड-19 च्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे कारण लोकांची शक्ती आणि धोरणांचा जनकेन्द्री दृष्टीकोन. सध्या देशात, दररोज कोविड रुग्णांच्या संख्येत घट होत आहे आणि रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वोत्तम म्हणजे, 88 टक्के आहे, असे त्यांनी सांगितले. हे घडण्यामागची कारणे सांगतांना पंतप्रधान म्हणाले, की भारत अशा निवडक देशांपैकी एक होता, ज्याने, अत्यंत लवचिक स्वरुपाची टाळेबंदी केली, मास्कचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.संपर्क शोधण्याचे काम प्रभावीपणे केले तसेच रॅपिड अँटीजेन टेस्ट ताबडतोब सुरु केल्या.

पंतप्रधान मोदी बँका आणि एनबीएफसीच्या हितधारकांबरोबर सामूहिक चर्चेत सहभागी होणार

July 28th, 05:47 pm

पंतप्रधान मोदी उद्या संध्याकाळी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधील हितधारकांबरोबर भविष्यासाठी कल्पना आणि रुपरेषेबाबत व्यापक चर्चा करणार आहेत.

Government committed to ensuring justice for everyone: PM Modi

February 29th, 11:31 am

In the biggest ever “Samajik Adhikarta Shivir”, the Prime Minister Shri Narendra Modi today distributed Assistive Aids and Devices to nearly 27,000 Senior Citizens & Divyangjan at a mega distribution camp at Prayagraj, Uttar Pradesh.

PM Modi addresses Samajik Adhikarita Shivir in Prayagraj, Uttar Pradesh

February 29th, 11:30 am

In the biggest ever “Samajik Adhikarta Shivir”, the Prime Minister Shri Narendra Modi today distributed Assistive Aids and Devices to nearly 27,000 Senior Citizens & Divyangjan at a mega distribution camp at Prayagraj, Uttar Pradesh.

Several decisions taken during the last 6 months empowered the lives of 130 crore Indians : PM

November 30th, 09:52 pm

PM Modi said several decisions taken during the last 6 months have empowered the lives of 130 crore Indians.

Shri LK Advani Ji toiled for decades to give shape and strength to the BJP: PM

November 08th, 10:57 am

Extending his warm wishes on Shri LK Advani Ji’s birthday, PM Modi said, “Scholar, statesman and one of the most respected leaders, India will always cherish the exceptional contribution of Shri Lal Krishna Advani Ji towards empowering our citizens.”

PM to inaugurate Fifth India International Science Festival today

November 05th, 03:19 pm

Prime Minister Narendra Modi will inaugurate the Fifth India International Science Festival at 4:00 PM today. He will address the gathering, being held in Kolkata, through video conference.