
पंतप्रधान मोदींचा फ्रान्स दौरा: धोरणात्मक भागीदारीला बळकटी आणि AI सहकार्यात आघाडी
February 13th, 03:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स आणि युनायटेड स्टेट्सच्या नुकत्याच पार पडलेल्या राजनैतिक दौऱ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आर्थिक सुधारणा आणि ऐतिहासिक संबंधांचा आदर राखणे या मुद्यांना ठळकपणे केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याने त्याचा भारताची जगासोबतची आघाडी अधिक बळकट करण्यावर लक्षणीय प्रभाव पाडला. या सर्वसमावेशक भेटीने AI चा जबाबदार विकास, आर्थिक सहकार्य आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्याप्रती भारताची वचनबद्धता प्रकट झाली.
PM Modi and President of France jointly inaugurate the Consulate General of India in Marseille
February 12th, 05:29 pm
PM Modi and President Emmanuel Macron inaugurated the Consulate General of India in Marseille. The new Consulate will boost economic, cultural, and people-to-people connections across four French regions. PM Modi deeply appreciated President Macron’s special gesture, as both leaders received a warm welcome from the Indian diaspora.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मार्सिले येथील माझारग्युस युद्ध समाधी स्थळाला भेट दिली
February 12th, 04:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज सकाळी मार्सिले येथील माझारग्युस युद्ध समाधी स्थळाला भेट दिली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. दोन्ही नेत्यांनी पुष्पांजली अर्पण करून शहीद वीरांच्या बलिदानाच्या सन्मानार्थ आदरांजली वाहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा
February 12th, 03:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या विमानातून पॅरिसहून मार्सिलेला एकत्र प्रवास केला यातून दोन्ही नेत्यांमधील मित्रत्वाच्या बंधाची प्रचीती येते.त्यांनी द्विपक्षीय संबंधांतील सर्व पैलूंवर आणि प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर मार्सिले येथे आगमन झाल्यावर प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली. गेल्या 25 वर्षांत बहुआयामी संबंधात हळूहळू विकसित झालेल्या भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीबद्दल दोन्ही नेत्यांनी त्यांच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरूच्चार केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीदरम्यान जारी केलेले भारत - फ्रान्स संयुक्त निवेदन
February 12th, 03:22 pm
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10-12 फेब्रुवारी 2025 या काळात फ्रान्सला भेट दिली. भारत आणि फ्रान्स यांनी 10 आणि 11 फेब्रुवारी 2025 ला झालेल्या कृत्रिम बुद्धीमत्ता कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्ष पद भूषवले.ब्लेचली पार्क (नोव्हेंबर 2023 ) आणि सेउल (मे 2024) शिखर परिषदांदरम्यान ठरवल्मया गेलेल्या महत्वाच्या मुद्यांबाबत पुढील पाऊलांसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी देशांचे आणि प्रशासनाचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख,लघु आणि मोठे उद्योग,शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी,बिगर सरकारी संस्था,कलाकार आणि नागरी समाजाचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. जागतिक एआय क्षेत्र सार्वजनिक हितासाठी सामाजिक,आर्थिक आणि पर्यावरणविषयक फलनिष्पत्ती प्रदान करेल याची सुनिश्चिती करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याप्रती त्यांनी आपली कटिबद्धता अधोरेखित केली. एआय कृती शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे अभिनंदन केले. पुढच्या एआय कृती शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार असल्याबद्दल फ्रान्सने भारताचे स्वागत केले.पॅरीस इथे झालेल्या भारत -फ्रान्स मुख्य कार्यकारी अधिकारी मंच येथील पंतप्रधानांचे भाषण
February 12th, 12:45 am
राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ,भारत आणि फ्रान्समधले इथं उपस्थित असलेले उद्योजक सर्वांना माझा नमस्कार, बोजों!पंतप्रधानांनी 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला केले संबोधित
February 12th, 12:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज पॅरिसमध्ये 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाला संयुक्तपणे संबोधित केले. संरक्षण, एरोस्पेस, महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, जीवन-विज्ञान, निरामय आरोग्य आणि जीवनशैली, तसेच अन्न आणि आदरातिथ्य यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून दोन्ही देशांमधील कंपन्यांच्या विविध गटातील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या मंचावर एकत्र आले होते. .पॅरिस येथे एआय-कृती शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समारोपाचे भाषण
February 11th, 05:35 pm
आजच्या चर्चेतून एक गोष्ट समोर आली आहे - सर्व हितधारकांमध्ये दृष्टिकोन आणि उद्देशांमध्ये एकवाक्यता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस येथे एआय-कृती शिखर परिषदेत केलेले उद्घाटनपर भाषण
February 11th, 03:15 pm
जर तुम्ही तुमचा मेडिकल रिपोर्ट एआय ऍपवर अपलोड केला तर तो तुम्हाला साध्या भाषेत कोणत्याही अडचणीविना तुमच्या आरोग्याची माहिती समजावून सांगू शकतो. पण याच ऍपला जर तुम्ही एका अशा व्यक्तीचे चित्र काढायला सांगितले जी व्यक्ती तिच्या डाव्या हाताने लिहीत आहे तर बहुधा हे ऍप उजव्या हाताने लिहीणाऱ्या माणसाचे चित्र काढेल.याचे कारण म्हणजे ते पूर्णपणे याच ट्रेनिंग डेटावर आधारित आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले पॅरिसमधील एआय-कृती शिखर परिषदेचे सह अध्यक्षपद
February 11th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ यांच्यासह पॅरिसमध्ये एआय कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवले. एक आठवडाभर चालणाऱ्या या शिखर परिषदेची 6-7 फेब्रुवारी या विज्ञान दिनी सुरुवात झाली. त्यानंतर 8-9 फेब्रुवारीला सांस्कृतिक सप्ताहांचे आयोजन झाले. जागतिक नेते, धोरणकर्ते आणि उद्योग धुरीण यांच्या उपस्थितीत एका उच्च स्तरीय कार्यक्रमात तिचा समारोप झाला.पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये पॅरिस येथे दाखल
February 10th, 10:30 pm
काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल झाले. त्यांचे आगमन होताच त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. या भेटीत पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करतील, एआय ॲक्शन समिट आणि इतर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन
February 10th, 12:00 pm
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून मी 10 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहे. पॅरिसमध्ये पोहोचल्यावर, मी तिथे होणार असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविण्यासाठी उत्सुक आहे. या शिखर परिषदेत जगभरातील नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले जगभरातले अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी एकत्र येणार आहेत. या शिखर परिषदेत आम्ही सर्वजण मिळून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञाचा नवोन्मेषास तसेच व्यापक सार्वजनिक हितासाठी सर्वसमावेशक, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने वापर करण्यासंबंधीच्या परस्पर सहकार्याच्या दृष्टिकोनावर विचारांची देवाणघेवाण करणार आहोत.भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल फ्रान्सचे अध्यक्ष आणि आयर्लंडच्या पंतप्रधानांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
January 27th, 11:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ आणि आयर्लंडचे पंतप्रधान मायकेल मार्टिन यांचे भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले.फ्रान्समधील मायोट इथे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र दुःख
December 17th, 05:19 pm
फ्रान्समधील मायोटमध्ये चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,की भारत फ्रान्ससोबत खंबीरपणाने उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्स खंबीरपणे आणि दृढनिश्चयाने या आपत्तीवर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधानांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट
November 19th, 05:26 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांची भेट घेतली. यावर्षी जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिन सोहोळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्या भारत भेटीदरम्यान दोन नेत्यांची झालेली भेट तसेच जून महिन्यात इटली येथे जी 7 शिखर परिषदेच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीच्या वेळी झालेल्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांची या वर्षभरातील ही तिसरी भेट आहे.भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
August 15th, 09:20 pm
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा आणि शुभसंदेश पाठवणाऱ्या विविध जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत बैठक
June 14th, 03:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज इटलीतील अपुलिया येथे जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने द्विपक्षीय बैठक घेतली. सलग तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधानांनी अध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानले.निवडणुकीत पुन्हा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले अभिनंदन
June 06th, 03:02 pm
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज दूरध्वनीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला.Congress considers their family bigger than the nation: PM Modi in Kotputli
April 02nd, 03:33 pm
Launching the BJP-led NDA's campaign in Rajasthan’s Kotputli for the Lok Sabha polls, Prime Minister Narendra Modi reminisced about how he highlighted the magnificence of Jaipur a few days ago during the visit of the President of France. The PM said, “The first electoral rally of my Rajasthan campaign began in Dhundhar in 2019. Now, in 2024, the electoral campaign begins again from the same region. You have also made your decision – ‘Phir Ek Baar, Modi Sarkar’.”PM Modi delivers an impactful speech at a public gathering in Kotputli, Rajasthan
April 02nd, 03:30 pm
Launching the BJP-led NDA's campaign in Rajasthan’s Kotputli for the Lok Sabha polls, Prime Minister Narendra Modi reminisced about how he highlighted the magnificence of Jaipur a few days ago during the visit of the President of France. The PM said, “The first electoral rally of my Rajasthan campaign began in Dhundhar in 2019. Now, in 2024, the electoral campaign begins again from the same region. You have also made your decision – ‘Phir Ek Baar, Modi Sarkar’.”