पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे मानद वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांची भेट घेतली
September 05th, 03:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरमध्ये त्या देशाचे मानद वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांची भेट घेतली.सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि वित्तमंत्री हेंग स्वे केट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
October 04th, 02:19 pm
सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि वित्तमंत्री हेंग स्वे केट यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.