पुरुषांच्या मैदानी स्पर्धेतील ट्रिपल जंपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी एल्डोस पॉल यांचे केले अभिनंदन
August 07th, 06:34 pm
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल -2022 स्पर्धेतील पुरुषांच्या मैदानी खेळात, ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एल्डोस पॉलचे अभिनंदन केले आहे.