पंतप्रधानांनी घेतली इराणच्या राष्ट्रपतींची भेट
August 24th, 11:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने इराणचे राष्ट्रपती महामहीम डॉ. सय्यद इब्राहिम रईसी यांची भेट घेतली.इराणच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल इब्राहिम रईसी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
June 20th, 02:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल इब्राहिम रईसी यांचे अभिनंदन केले आहे.