पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाओ पीडीआरच्या राष्ट्रपतींची घेतली भेट

October 11th, 01:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाओ पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी (एलपीआरपी)चे सरचिटणीस आणि लाओ पीडीआरचे राष्ट्रपती थोंगलोउन सिसौलिथ यांची आज व्हिएन्टिनमध्ये भेट घेतली. आसियान शिखर परिषद आणि पूर्व आशिया शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी अध्‍यक्ष सिसौलिथ यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांची थायलंडच्या पंतप्रधानांसोबत भेट

October 11th, 12:41 pm

पूर्व आशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंडच्या पंतप्रधान श्रीमती पेटोंगटार्न शिनावात्रा यांची, आज 11 ऑक्टोबर 2024 रोजी व्हिएंटियान येथे भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.

East Asia Summit is a key pillar of India’s Act East Policy: PM Modi in Vientiane

October 11th, 08:15 am

Prime Minister Narendra Modi participated in the 19th East Asia Summit held in Vientiane, Lao PDR. He stated that India has always supported ASEAN’s unity and centrality. Emphasizing that our focus should be on development, not expansionism, the Prime Minister highlighted in his address that the East Asia Summit is a key pillar of India’s Act East Policy.

19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी

October 11th, 08:10 am

लाओ पीडीआरमधील व्हिएन्टिन येथे 11 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित 19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.

लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकच्या व्हिएंटियानच्या भेटीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

October 10th, 07:00 am

21व्या आसियान-भारत आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान श्री. सोनेक्से सिफानडोन यांच्या निमंत्रणावरून व्हिएन्टिन, लाओ पीडीआर येथे आज मी दोन दिवसांच्या भेटीवर जात आहे.

Prime Minister Narendra Modi to visit Vientiane, Laos

October 09th, 09:00 am

At the invitation of H.E. Mr. Sonexay Siphandone, Prime Minister of the Lao People’s Democratic Republic, Prime Minister Shri Narendra Modi will visit Vientiane, Lao PDR, on 10-11 October 2024.During the visit, Prime Minister will attend the 21st ASEAN-India Summit and the 19th East Asia Summit being hosted by Lao PDR as the current Chair of ASEAN.

The East Asia Summit plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia: PM Modi

September 07th, 01:28 pm

PM Modi addressed the East Asia Summit in Jakarta, Indonesia. He said the East Asia Summit is a very important platform. It is the only leaders-led mechanism for dialogue and cooperation on strategic matters in the Indo-Pacific region. He added that additionally, it plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia and the key to its success is ASEAN centrality.

पंतप्रधान मोदी इंडोनेशियात जकार्ता येथे दाखल

September 07th, 06:58 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंडोनेशियात जकार्ता येथे आगमन झाले. ते आसियान-भारत शिखर परिषद तसेच पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांचे आगमन झाल्यावर जकार्ता येथील भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले.

पंतप्रधानांचा 16 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत 27 ऑक्टोबर 2021 रोजी सहभाग

October 27th, 10:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 16 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. पूर्व आशिया शिखर परिषद आणि आसियानचा अध्यक्ष म्हणून ब्रुनेईने 16 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेचे (ईएएस )आयोजन केले होते. यात आसियान देश आणि ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, दक्षिण कोरिया, रशिया, अमेरिका आणि भारत यासह इतर पूर्व आशिया शिखर परिषदेतील सहभागी देशांचे प्रमुख उपस्थित होते. भारताचा ईएएस मध्ये सक्रिय सहभाग असतो. पंतप्रधानांची उपस्थिती असलेली ही सातवी पूर्व आशिया शिखर परिषद होती.

18वी आसियान-भारत शिखर परिषद (28 ऑक्टोबर 2021) आणि 16 वी पूर्व आशिया शिखर परिषद (27 ऑक्टोबर 2021)

October 25th, 07:32 pm

ब्रुनेईचे सुलतान यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 ऑक्टोबर 2021 रोजी आभासी माध्यमातून होणाऱ्या 18 व्या आसियान-भारत शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या शिखर परिषदेला आसियान देशांचे प्रमुख नेते उपस्थित राहतील.

Prime Minister to participate in East Asia and RCEP Summit in Bangkok

November 04th, 11:54 am

Prime Minister Narendra Modi will participate in the East Asia and RCEP summits in Bangkok today. Besides he will also hold meetings with Japan Prime Minister Shinzō Abe, Vietnam PM Nguyen Xuan Phuc and Australian PM Scott Morrison in Bangkok, before he returns to Delhi tonight.

पंतप्रधान मोदी यांची जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशी भेट

November 04th, 11:43 am

बँकॉकमध्ये आज होणाऱ्या पूर्व आशिया शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांची भेट घेतली. या भेटीच्यावेळी भारत- जपान परस्पर संवाद आणि याच वर्षी होऊ घातलेल्या वार्षिक शिखर बैठकीसंदर्भात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली

Prime Minister meeting with State Counsellor of Myanmar

November 03rd, 06:44 pm

Prime Minister Shri Narendra Modi met State Counsellor Aung San Suu Kyi of Myanmar on the margins of the ASEAN-India Summit on November 03, 2019.

Prime Minister meeting with President of Indonesia

November 03rd, 06:17 pm

Prime Minister Shri Narendra Modi met the President of Republic of Indonesia H.E. Joko Widodo in Bangkok on 3 November 2019 on the sidelines of ASEAN/EAS related meetings.

Prime Minister’s meeting with the Prime Minister of Thailand

November 03rd, 06:07 pm

Prime Minister Shri Narendra Modi met Prime Minister of Thailand Gen(ret.) Prayut Chan-o-Cha on 3rd November 2019 on the sidelines of 35th ASEAN Summit, 14th East Asia Summit(EAS) and 16th India-ASEAN Summit.

PM's departure statement ahead of his visit to Thailand

November 02nd, 09:11 am

I will be travelling to Bangkok tomorrow to participate in the 16th ASEAN-India Summit on November 3 and the 14th East Asia Summit and the 3rd Summit meeting of nations negotiating a Regional Comprehensive Economic Partnership (RCEP) agreement on November 4.

PM’s meetings on the sidelines of East Asia Summit in Singapore

November 14th, 12:35 pm

PM Narendra Modi held talks with several world leaders on the margins of the East Asia Summit in Singapore.

सिंगापूरला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

November 13th, 07:38 pm

Following is the text of the Prime Minister Shri Narendra Modi's departure statement prior to his visit to Singapore.

Being among people gives me lot of strength: PM Narendra Modi

July 03rd, 12:41 pm

In a recent interview, Prime Minister Modi said that the government’s focus was on development and good governance. He said that on various parameters like economics, security, social justice, foreign policy, the government performed well.

आसियान-भारत मजबूत सहकार्य आणि नव समन्वयाने कार्य करून आशादायी भविष्यासाठी दृढनिश्चिती- ली सेईंन लूंग

January 25th, 11:32 am

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘‘ आसियानचे अध्यक्ष, सिंगापूरचे पंतप्रधान ली सेईन लूंग यांनी एक उत्कृष्ट लेख लिहिला आहे. प्रस्तूत लेखामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भारत-आसियान संबंधाविषयीचा समृद्ध इतिहास सांगितला आहे. त्याचबरोबर भारत-आसियान यांच्यातील मजबूत सहकार्य आणि आशादायी भविष्य कसे आहे, याचा मागोवा घेतला आहे.