रोजगार मेळावाअंतर्गत नव्याने भरती झालेल्यांना सुमारे 70000 नियुक्ती पत्रांचे वितरण करताना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 13th, 11:00 am
स्वातंत्र्याचा अमृत काळ नुकताच सुरू झाला आहे. पुढल्या 25 वर्षांत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य तुमच्यासमोर आहे. वर्तमानासोबतच देशाच्या उज्वल भविष्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करायचे आहेत. आज नियुक्तीपत्रे मिळालेल्या सर्व युवकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मी अभिनंदन करतो आणि खूप शुभेच्छा देतो.पंतप्रधानांनी राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला केले संबोधित
June 13th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि विविध सरकारी विभाग तसेच संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 70,000 जणांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. देशभरातून निवडलेले कर्मचारी वित्तीय सेवा विभाग, टपाल विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, महसूल विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, रेल्वे मंत्रालय, लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग आणि गृह मंत्रालयासह विविध विभागांमध्ये सरकारमध्ये रुजू होतील. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान देशभरातील 43 ठिकाणे मेळाव्याशी जोडली गेली होती.“सामाजिक सक्षमीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद 2020”च्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 05th, 07:01 pm
कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बौद्धिक शक्तीच्या सन्मानाची गोष्ट आहे. आपल्या विचार करण्याच्या शक्तीमुळे मनुष्याला उपकरण, साधने आणि तंत्रज्ञान बनविण्याइतके सक्षम बनवले आहे. आज या साधनांनी, उपकरणांनी आणि तंत्रज्ञानाने शिकण्याची तसेच विचार करण्याची शक्तीही मिळवली आहे. यामध्ये एक प्रमुख उदयोन्मुख तंत्रज्ञान म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. माणसाबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेची टीम तयार झाली तर आपल्या या ग्रहावर चमत्कार करू शकते.पंतप्रधानांनी “रेझ 2020” या कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील भव्य आभासी परिषदेचे उद्घाटन केले
October 05th, 07:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रेझ 2020, या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील भव्य परिषदेचे उद्घाटन केले. रेझ 2020 ही आरोग्य क्षेत्र, कृषी, शिक्षण आणि स्मार्ट मोबिलिटी या क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण आणि आराखडा तयार करण्यासाठी जागतिक पातळीवरील बैठक आहे.There has never been a better time to invest in India: PM Modi
July 22nd, 10:33 pm
Prime Minister Narendra Modi delivered the keynote address at the India Ideas Summit hosted by the US-India Business Council. Prime Minister underlined that there are extensive opportunities to invest in a variety of sectors in India. He talked about the historic reforms recently undertaken in sectors like agriculture, healthcare, energy, defence, etc.PM Modi addresses India Ideas Summit via video conferencing
July 22nd, 09:26 pm
Prime Minister Narendra Modi delivered the keynote address at the India Ideas Summit hosted by the US-India Business Council. Prime Minister underlined that there are extensive opportunities to invest in a variety of sectors in India. He talked about the historic reforms recently undertaken in sectors like agriculture, healthcare, energy, defence, etc.The growth story of India depends on its achievements in the Science & Technology sector: PM
January 03rd, 10:51 am
PM Modi addressed 107th Session of the Indian Science Congress in Bengaluru. He said the growth story of India depends on its achievements in the science and technology sector. He gave the motto of “Innovate, Patent, Produce and Prosper” to young scientists and said that these four steps will lead the country towards faster development.107 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
January 03rd, 10:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरु येथील कृषी विज्ञान विद्यापीठात 107 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन केले.