आपल्या ग्रहाला अधिक उत्तमतेकडे नेणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने केले कौतुक
April 22nd, 09:53 am
वसुंधरा दिनाच्या आजच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली पृथ्वी ही अधिक चांगली राखण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांचे कौतुक केले आहे.वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पृथ्वीमाते प्रति कृतज्ञता व्यक्त करणारी एक चित्रफीत पंतप्रधानांनी सामायिक केली
April 22nd, 11:29 am
जागतिक वसुंधरा दिन हा पृथ्वीमातेच्या दयाळूपणाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा तसेच तिची योग्य काळजी घेण्याच्या वचनबद्धतेला उजाळा देण्याचा दिवस आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी याप्रसंगी एक चित्रफीतही सामायिक केली आहे.पंतप्रधानांनी वसुंधरेप्रति कृतज्ञता केली व्यक्त
April 22nd, 12:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वसुंधरेप्रति कृतज्ञता व्यक्त केली.सोशल मीडिया कॉर्नर 22 एप्रिल 2018
April 22nd, 07:14 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!पृथ्वी दिनानिमित्त पंतप्रधानांचे ‘उत्कृष्ट ग्रहाच्या निर्मितीचे पुनर्रआश्वासन
April 22nd, 09:55 am
आपल्या पुढील पिढीसाठी चला एक चांगल्या ग्रहाच्या निर्मितीचे उद्दिष्ट आजच्या पृथ्वी दिनानिमित्त ठेऊ. वातावरण बदलाचा धोका कमी करण्यासाठी चला एकत्रित काम करू. ही एक प्रकारची आपल्या पृथ्वी मातेला आदरांजली ठरेल.”सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 22 एप्रिल 2017
April 22nd, 07:20 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !वसुंधरा दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश
April 22nd, 12:34 pm
वसुंधरा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेश दिला आहे. आपली पृथ्वी स्वच्छ आणि हरित ठेवण्याचा ठोस संकल्प करून आजच्या वसुंधरा दिनानिमित्त या भूमातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. या पृथ्वीतलावरील सर्व प्राणी, पशु-पक्षी यांच्यासह एकोप्यानं राहून भावी पिढ्यांसाठी निसर्गाच्या ऋणातून उतराई म्हणून आपण कार्य करण्याची गरज आहेKnowledge is immortal and is relevant in every era: PM Modi
May 14th, 01:13 pm
PM addresses International Convention on Universal Message of Simhastha
May 14th, 01:10 pm
PM expresses the reverence and gratitude towards our planet, on the occasion of Earth Day
April 22nd, 09:47 am
PM's message on Earth Day
April 22nd, 11:41 am
PM's message on Earth Day