देशभरातील स्वयं सहाय्यता समुहांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्हिडिओ ब्रिज’च्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी केलेले भाषण
July 12th, 10:30 am
आज आपण मला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आलेले आहात. दूर दूरच्या गावांमधून आलेल्या माझ्या कोट्यवधी माता-भगिनी आज मला आशीर्वाद देत आहेत. आपला असा उत्साह पाहून कोणता असा भाग्यवान असेल ज्याला आणखी काम करण्याची ऊर्जा मिळणार नाही? कुणाला अशी हिंमत मिळणार नाही. तुमच्यासाठी काम करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. आपण सर्वांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आणि आपल्या माझ्यावर असलेल्या प्रेमामुळेच मला देशासाठी काही ना काही करण्याची नेहमीच नवी शक्ती, ताकद मिळते. आपण सर्वजण आपणच केलेल्या एका संकल्पाचे धनी आहात. उद्यमशीलतेसाठी तुम्ही समर्पित आहात त्याचबरोबर एका “टीम” मध्ये, समुहामध्ये राहून आपण सर्वजण काम करीत आहात. कार्य यशस्वीतेसाठी सामूहिक प्रयत्नही करीत आहात. संपूर्ण विश्वामध्ये एकापेक्षा एक मोठी विद्यापीठे आहेत. मात्र माझ्या या हिंदुस्थानातल्या गरीब माता-भगिनींपैकी फारच थोड्याजणींना शिक्षण घेण्याचे भाग्य मिळाले असेल. तरीही सगळ्यांनी मिळून समुहामध्ये राहून काम कसे करायचे, कामाची विभागणी कशी करायची, याची कोणाला कदाचित कल्पनाही करता येणार नाही, असे काम या सर्व भगिनी करीत आहेत.पंतप्रधानांचा व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून बचत गटाच्या सदस्यांशी थेट संवाद
July 12th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या बचत गट सदस्यांशी तसेच दीनदयाल अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून थेट संवाद साधला. या कार्यक्रमात देशभरातल्या विविध स्वयं सहाय्यता बचत गटाच्या एक कोटीहून अधिक महिला प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून होत असलेल्या संवादाचा हा नववा अंक होता.दमण आणि दीव येथे विविध प्रकल्पांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 24th, 02:09 pm
बहुधा दमणच्या इतिहासात यापूर्वी ना कधी एवढा मोठा जनसमुदाय आला असेल आणि ना कधी दमण, दीवच्या विकासासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या योजना लागू केल्या गेल्या असतील -यापूर्वी बहुधा कधीही असे झाले नसेल.दमण अणि दिव मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास योजनांचा शुभारंभ
February 24th, 02:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दमण आणि दिवमध्ये 1 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी विविध कार्यक्रमांच्या लाभार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप केले तसेच दमण महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेला संबोधित केले.सोशल मीडिया कॉर्नर 28 जानेवारी 2018
January 28th, 07:35 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!नारी शक्ती समाजातल्या अडथळ्यांना दूर करीत आहे: मन की बात मध्ये पंतप्रधान
January 28th, 11:45 am
यावर्षीच्या पहिल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सशक्तीकरण, स्वच्छता, जन औषधी केंद्र, आणि पद्म पुरस्कारांबद्दल विस्तारपूर्वक बोलले. त्यांनी महात्मा गांधी यांचे स्मरण केले आणि त्यांचा शांतता आणि अहिंसेवरच विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. जर आम्ही महात्मा गांधींच्या मार्गावर चालत राहिलो तर ती त्यांना सर्वात चांगली श्रद्धांजली ठरेल असे पंतप्रधानांनी म्हटले.स्वच्छ भारतचा अंगीकार करण्याबाबत सांगणाऱ्या आणि मारहाणीत मृत्यू पावलेल्या ई-रिक्षा चालकाला पंतप्रधानांकडून 1 लाख रुपयांची मदत
May 29th, 10:00 pm
परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारहाणीत मृत्यू पावलेले नवी दिल्लीतील ई-रिक्ष चालक रवींद्र कुमार यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधीतून 1 लाख रुपये मंजूर केले आहेत. उघड्यावर मूत्र विसर्जन करणाऱ्या दोन व्यक्तींना थांबवणारे रवींद्र कुमार यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता. पंतप्रधानांनी या घटनेची निंदा केली असून या निर्घृण कृत्याला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.Social Media Corner 31st August
August 31st, 07:25 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!जाति-धर्म नहीं, विकास ही हमारा एजेंडा - मोदी
July 05th, 12:01 pm
A Clean & Green Simhasth Kumbh
May 05th, 06:13 pm
Prime Minister Modi hands over e-rickshaws, interacts with the beneficiaries
May 01st, 06:45 pm
Shri Narendra Modi to visit Uttar Pradesh on May 1st, 2016
April 30th, 07:40 pm
'Stand up India scheme' aims to empower every Indian & enable them to stand on their own feet: PM Modi
April 05th, 05:19 pm
'Stand up India' gives wings to the poor & the marginalised
April 05th, 05:18 pm
PM to launch 'Stand Up India' Initiative at Noida on 5th April, 2016
April 04th, 05:25 pm
Whole world has recognised that India is the fastest growing major economy in the world today: PM Modi at a function organised by Bharatiya Micro Credit
January 22nd, 07:30 pm
PM attends function for distribution of e-rickshaws in Lucknow; interacts with rickshaw pullers and their families
January 22nd, 05:17 pm
PM to visit Varanasi and Lucknow on 22nd January, 2016
January 21st, 08:27 pm