INDI आघाडी केवळ जातीयवाद, आणि घराणेशाहीचे राजकारण पसरवण्याचे काम करत आहे: पंतप्रधान मोदी भिवानी-महेंद्रगडमध्ये
May 23rd, 02:30 pm
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणामध्ये प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आले असता त्यांचे भिवानी-महेंद्रगडमधील लोकांनी जोरदार स्वागत केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. हरियाणात भूक भागवण्यासाठी एक ग्लास रबडी आणि कांद्याच्या जोडीने रोटीदेखील पुरेशी असल्याचे ते म्हणाले. उत्साहाने जमलेला जनसमुदाय पाहून, हरयाणातील लोक: 'फिर एक बार मोदी सरकार' ही एकच भावना प्रतिध्वनीत करत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधान मोदी हरियाणात प्रचार सभेसाठी आले असता भिवानी-महेंद्रगडमध्ये त्यांचे भव्य स्वागत
May 23rd, 02:00 pm
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणामध्ये प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आले असता त्यांचे भिवानी-महेंद्रगडमधील लोकांनी जोरदार स्वागत केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. हरियाणात भूक भागवण्यासाठी एक ग्लास रबडी आणि कांद्याच्या जोडीने रोटीदेखील पुरेशी असल्याचे ते म्हणाले. उत्साहाने जमलेला जनसमुदाय पाहून, हरयाणातील लोक: 'फिर एक बार मोदी सरकार' ही एकच भावना प्रतिध्वनीत करत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.हरियाणातील गुरुग्राम येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या उद्घाटन/ पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
March 11th, 01:30 pm
हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय जी, कष्टाळू मुख्यमंत्री मनोहर लाल जी, केंद्रातील माझे वरिष्ठ सहकारी नितीन गडकरी जी, राव इंद्रजीत सिंह, कृष्ण पाल गुर्जर जी, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत जी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि संसदेतील माझे सहकारी नायब सिंह सैनी जी, इतर सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!पंतप्रधानांच्या हस्ते विविध राज्यांतील सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या 112 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
March 11th, 01:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरयाणातील गुरुग्राम येथे देशभरातील सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या 112 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातून लाखो लोक या कार्यक्रमाशी जोडले गेले.