तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला प्राधान्य देऊन भारत आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहे : पंतप्रधान

November 20th, 05:02 am

आपण राहतो तो ग्रह निरोगी असेल तरच तो चांगला ग्रह आहे असे अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले की भारत आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे काम करत असून तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला मोठे प्राधान्य देत आहे. यावेळी त्यांनी हे देखील नमूद केले की भारत या संदर्भात सुरू असलेल्या जागतिक प्रयत्नांना अधिक बळकटी देईल.

स्वच्छ भारत अभियानाची यशस्वी 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जागतिक संघटनांच्या नेत्यांकडून पंतप्रधानांना अभिनंदनपर संदेश

October 02nd, 02:03 pm

पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांच्या शुभेच्छांबद्दल मायगव्ह द्वारे एक्सवर एक पोस्ट सामायिक केली आहे :

पंतप्रधानांनी भारत दौर्‍यावर आलेले जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांचे केले स्वागत

August 16th, 02:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांचे भारतात स्वागत केले आहे. मोदी यांनी डॉ टेड्रोस यांच्यासाठी 'तुलसीभाई' हे नाव वापरले, जे पंतप्रधानांनी त्यांच्या मागील भारतभेटी दरम्यान महासंचालकांना दिले होते.

पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेबरेएसस यांची भेट घेतली

April 19th, 09:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेबरेएसस यांची जामनगर इथे भेट घेतली. त्याआधी ‘जागतिक आरोग्य संघटना पारंपरिक औषधींसाठीच्या वैश्विक केंद्रा’च्या पायाभरणी समारंभाच्या वेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.

पंतप्रधान 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला देणार भेट

April 16th, 02:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 ते 20 एप्रिल या कालावधीत गुजरात राज्याला भेट देणार आहेत. 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान गांधीनगर येथील विद्यालयांसाठीच्या कमांड आणि कंट्रोल केंद्राला भेट देतील. 19 एप्रिल रोजी सकाळी 9.40 ला ते बनासकांठा मधील दियोदर येथील बनास डेरी संकुलातील विविध विकास प्रकल्पांची कोनशिला बसवून हे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करतील. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजता ते जामनगर मधील जागतिक आरोग्य संघटनेच्या, पारंपारिक औषधविषयक जागतिक केंद्राची कोनशिला ठेवतील. तर 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा च्या सुमारास ते गांधीनगर यथे होणाऱ्या वैश्विक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ते दाहोद येथील आदिजाति महा संमेलनाला उपस्थित राहतील आणि तेथील विविध विकासकामांची कोनशिला बसवतील.

Corona period has pushed use and research in Ayurveda products: PM Modi

November 13th, 10:37 am

On Ayurveda Day, PM Modi inaugurated two institutes - Institute of Teaching and Research in Ayurveda (ITRA), Jamnagar and the National Institute of Ayurveda (NIA), Jaipur via video conferencing. PM Modi said India's tradition of Ayurveda is receiving global acceptance and benefitting whole humanity. He said, When there was no effective way to fight against Corona, many immunity booster measures like turmeric, kaadha, etc. worked as immunity boosters.

PM dedicates two future-ready Ayurveda institutions to the nation on Ayurveda Day

November 13th, 10:36 am

On Ayurveda Day, PM Modi inaugurated two institutes - Institute of Teaching and Research in Ayurveda (ITRA), Jamnagar and the National Institute of Ayurveda (NIA), Jaipur via video conferencing. PM Modi said India's tradition of Ayurveda is receiving global acceptance and benefitting whole humanity. He said, When there was no effective way to fight against Corona, many immunity booster measures like turmeric, kaadha, etc. worked as immunity boosters.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोस अदनोम गेब्रीयेसेस यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

November 11th, 09:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी,यांनी आज जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोस अदनोम गेब्रीऐसेस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.