Mahamilawat’s efforts to protect corrupt middlemen will never bear fruit under my watch: PM Modi
February 02nd, 05:25 pm
PM Narendra Modi addressed rally at Durgapur in West Bengal.PM Modi expressed confidence that in the upcoming elections, the Bharatiya Janata Party would emerge victorious in the state.Our focus is on ensuring 'Ease of Living' for the citizens: PM Modi in Thakurnagar, West Bengal
February 02nd, 12:21 pm
PM Narendra Modi addressed rallies at Thakurnagar and Durgapur in West Bengal. Both the rallies saw PM Modi launch attack on the ruling Trinamool Congress led government in the state. PM Modi expressed confidence that in the upcoming elections, the Bharatiya Janata Party would emerge victorious in the state.टीएमसीला जावेच लागणार आहे; पश्चिम बंगालमधील लोकांना बदल हवा आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
February 02nd, 12:20 pm
आज पश्चिम बंगालमधील ठाकुरनगर येथे झालेल्या सार्वजनिक बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, चैतन्य महाप्रभु, महर्षि अरबिंदो, गुरुदेव रवींद्रनाथ टैगोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, काझी नझरुल आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना तसेच बुद्धिमत्ता, कामगार आणि क्रांतिकारक यांनादेखील मी नमन करतो.डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली
July 06th, 07:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.हिंसा आणि क्रूरता कोणत्याही समस्येचे कधीच निराकरण करू शकत नाही: मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी
June 24th, 11:30 am
मन की बात दरम्यान, पंतप्रधान मोदींनी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर लांबलचक भाषण केले. त्यांनी भारत-अफ़ग़ानिस्तान टेस्ट मॅचविषयी चर्चा केली, योग जगाला कसे एकत्र आणत आहे ते सांगितले, कबीरदास आणि गुरु नानक देव यांच्या शिकवणुकींचे स्मरण केले, श्यामाप्रसाद मुखर्जींचे समृद्ध योगदानाचे स्मरण केले आणि जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शहीदांना श्रद्धांजली दिली. जीएसटीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विचार केला आणि त्यास सहकारी संघटनाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून संबोधले.