पंतप्रधानांनी नवीन संसद भवनातील राज्यसभेत केलेले भाषण

September 19th, 05:55 pm

आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अविस्मरणीय आहे. ऐतिहासिकही आहे. याआधी मला लोकसभेत माझे मत मांडण्याची संधी मिळाली. आता तुम्ही मला आज राज्यसभेत माझे मत मांडण्याची संधी दिलीत यासाठी मी तुमचा ऋणी आहे.

नवीन संसद भवनात पंतप्रधानांचे राज्यसभेत संबोधन

September 19th, 02:52 pm

आजचा प्रसंग ऐतिहासिक आणि संस्मरणीय असल्याची टिप्पणी पंतप्रधानांनी सभागृहाला संबोधित करताना केली. त्यांनी लोकसभेतील आपले भाषण आठवत या विशेष प्रसंगी राज्यसभेला संबोधित करण्याची संधी दिल्याबद्दल सभापतींचे आभार मानले.

वाराणसी इथे काशी तमिळ संगम च्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 19th, 07:00 pm

कार्यक्रमाला उपस्थित उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री धर्मेंद्र प्रधान जी, माजी केंद्रीय मंत्री पॉन राधाकृष्णन जी, बनारस हिंदू विद्यापीठाचे प्र-कुलगुरु सुधीर जैन, राज्यसभा खासदार इलैईराजा जी,आयआयटी मद्रासचे संचालक प्राध्यापक कामाकोट्टि जी, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात वाराणसी येथे ‘काशी तमिळ संगमम’ चे केले उद्घाटन

November 19th, 02:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात वाराणसी येथे आयोजित होत असलेल्या महिनाभर चालणाऱ्या 'काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाचे आज उद्घाटन केले. तमिळनाडू आणि काशी या देशातील अतिशय महत्त्वाच्या आणि प्राचीन अध्ययन केंद्रांमध्ये अनेक शतकांपासून असलेला सबंधांचा नव्याने शोध घेणे, त्यांची पुष्टी करणे आणि त्यांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तमिळनाडूमधील 2500 पेक्षा जास्त प्रतिनिधी काशीला भेट देणार आहेत. आज झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी 'तिरुक्कुरल' या पुस्तकाचे 13 भाषामधील भाषांतरित आवृत्त्यांसह प्रकाशन केले. आरतीनंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहिले.

2022 च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद

September 05th, 11:09 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी धर्मेंद्र जी, अन्नपूर्णा देवी जी,देशभरातून आलेला शिक्षक वर्ग, तुमच्या माध्यमातून एक प्रकारे देशातल्या सर्व शिक्षकांशी मी संवाद साधत आहे.

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी साधला संवाद

September 05th, 06:25 pm

शिक्षक दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व मेहनती शिक्षकांना शुभेच्छा दिल्या

September 05th, 10:42 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त मुलांमध्ये समर्पित वृत्तीने शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या सर्व मेहनती शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनाही जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

शिक्षक दिनानिमित्त शिक्षक बांधवांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा ; माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

September 05th, 09:20 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली आहे.

भारतीय विद्यापीठ संघटनेची 95 वी वार्षिक बैठक आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय चर्चासत्रात पंतप्रधानांनी केलेलं भाषण

April 14th, 10:25 am

या कार्यक्रमाला माझ्यासोबत उपस्थित असलेले गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, देशाचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक जी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी जी, गुजरातचे शिक्षणममंत्री भुपेंद्र सिंह जी, युजीसीचे अध्यक्ष प्राध्यापक डी पी सिंह जी, बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू अमी उपाध्याय जी, भारतीय विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक तेजप्रताप जी, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या मित्रांनो,

पंतप्रधानांनी भारतीय विद्यापीठ संघटनेच्या 95 व्या वार्षिक बैठकीला आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले

April 14th, 10:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतीय विद्यापीठ संघटनेच्या 95 व्या वार्षिक बैठकीला आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले. किशोर मकवाना यांनी लिहिलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित चार पुस्तकांचे प्रकाशनही त्यांनी केले. गुजरातचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री आणि केंद्रीय शिक्षणमंत्री यावेळी उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, अहमदाबाद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भारतीय विद्यापीठ संघटनेच्या 95 व्या वार्षिक बैठकीला आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेला पंतप्रधान 14 एप्रिल रोजी करणार संबोधित

April 13th, 11:45 am

'भारतीय विद्यापीठ संघटनेच्या (AIU)' 95 व्या वार्षिक संमेलनाला तसेच कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेला 14 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, संबोधित करणार आहेत. किशोर मखवाना यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लिहिलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी गुजरातचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री उपस्थित राहणार आहेत. अहमदाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

‘प्रबुद्ध भारत’च्या 125व्या वर्धापनदिन सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

January 31st, 03:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांनी सुरू केलेल्या रामकृष्ण मठाच्या ‘प्रबुद्ध भारत’ या मासिकाच्या 125 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आज झालेल्या सोहळ्याला संबोधित केले.

पंतप्रधानांनी ‘प्रबुद्ध भारत’ च्या 125 व्या वर्धापनदिन सोहळ्यास केले संबोधित

January 31st, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांनी सुरू केलेल्या रामकृष्ण मठाच्या ‘प्रबुद्ध भारत’ या मासिकाच्या 125 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आज झालेल्या सोहळ्याला संबोधित केले.

पंतप्रधान करणार 125 व्या प्रबुद्ध भारत वर्धापन दिनाच्या सोहळ्याला 31 जानेवारीला संबोधित

January 29th, 02:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रबुद्ध भारत,या स्वामी विवेकानंद यांनी 1896 साली सुरू केलेल्या रामकृष्ण मठाच्या नियतकालिकाच्या 125 व्या वर्धापन दिन सोहळ्याला दिनांक 31 जानेवारी 2021रोजी दुपारी 3:15 वाजता संबोधित करणार आहेत. या समारंभाचे आयोजन अद्वैत आश्रमाने केले आहे.

म्हैसूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांचे भाषण

October 19th, 11:11 am

कर्नाटकचे राज्यपाल आणि म्हैसूरविद्यापीठाचे कुलपती श्री वजु भाई वाला जी, कर्नाटकचे शिक्षणमंत्री डॉ. सी एन अश्वथ नारायण जी, म्हैसूरविद्यापीठाचे कुलपती प्रो. जी. हेमंत कुमार जी, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक आणि सभ्य स्त्री पुरुष हो, सर्वात आधी आपणा सर्वांना 'मैसुरू दशारा', 'नाड्-हब्बा' निमित्त अनेकानेक शुभेच्छा.

पंतप्रधानांनी म्हैसूर विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी दीक्षांत सोहळ्याला संबोधित केले

October 19th, 11:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी दीक्षांतसोहळा-2020 ला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले.

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

September 05th, 10:21 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली अर्पण केली

राज्यसभेच्या 250 व्या सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 18th, 01:48 pm

आदरणीय सभापतीजी आणि सन्माननीय सभागृह, आपल्या माध्यमातून या 250 व्या सत्राच्या निमित्ताने मी इथं उपस्थित असलेल्या सर्व खासदारांचे खूप-खूप अभिनंदन करतो. परंतु या 250 व्या सत्रांच्या दरम्यान जो काही प्रवास झाला आहे, ज्या प्रकारे वाटचाल झाली आहे, त्यामध्ये आत्तापर्यंत ज्यांनी- ज्यांनी योगदान दिले आहे, ते सर्वजण अभिनंदनाचे अधिकारी आहेत. मी त्यांचे आदरपूर्वक स्मरण करतो.

राज्यसभेत पंतप्रधानांनी केले भाषण

November 18th, 01:47 pm

देशाच्या इतिहासात राज्यसभेने महत्वाचे योगदान दिले आहे आणि या सदनाने इतिहास घडतानाही बघितले आहे, असे पंतप्रधानांनी ऐतिहासिक अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले. द्विसदन संसद रचना करण्यामागच्या भारतीय राज्यघटनाकर्त्यांच्या दूरदृष्टीने आपली लोकशाही समृद्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Teachers are exceptional guides and mentors: PM Modi

September 05th, 11:42 am

Greeting the teaching community on Teachers’ Day, Prime Minister Narendra Modi said, “Teachers are exceptional guides and mentors, who play prominent roles in the lives of their students.” He urged the teachers to explain to the students the harm caused to our environment by single-use plastic and advice them to shun it.