पंतप्रधानांकडून डॉ. राजेंद्रप्रसाद यांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन

December 03rd, 10:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली

December 03rd, 09:25 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली आहे.

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद

August 13th, 11:31 am

सर्वांशी बोलणं माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असतं, मात्र सर्वांशी बोलणं शक्य नसतं. तरी वेगवेगळ्या वेळी आपल्यापैकी अनेक जणांशी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात संपर्कात राहण्याची मला संधी मिळाली आहे, बोलण्याची संधी मिळाली आहे, पण माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या निवासस्थानी आलात आणि परिवाराच्या सदस्याच्या रुपात आले आहात. तर, तुमच्या यशाचा जसा प्रत्येक हिंदुस्तानी नागरिकाला अभिमान आहे, तसाच मला देखील तुमच्याशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. तुम्हां सर्वांचं माझ्याकडे खूप-खूप स्वागत आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 च्या भारतीय पथकाचा पंतप्रधानांनी केला सत्कार

August 13th, 11:30 am

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा(CWG) 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामध्ये क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक या सोहळ्याला उपस्थित होते.

बिहार विधानसभेच्या शतकपूर्ती समारोहाच्या पाटणा इथे झालेल्या सांगता कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

July 12th, 06:44 pm

या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्यात उपस्थित असलेले बिहारचे राज्यपाल फागू चौहान जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमार जी, विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा जी, बिहार विधान परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अवधेश नारायण सिंह, उपमुख्यमंत्री रेणू देवी जी, ताराकिशोर प्रसाद जी, विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव जी, सर्व मंत्री आमदार, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,

PM addresses the closing ceremony of the Centenary celebrations of the Bihar Legislative Assembly

July 12th, 06:43 pm

PM Modi addressed closing ceremony of the Centenary celebrations of the Bihar Legislative Assembly in Patna. Recalling the glorious history of the Bihar Assembly, the Prime Minister said big and bold decisions have been taken in the Vidhan Sabha building here one after the other.

पंतप्रधानांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

December 03rd, 10:26 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

संविधान दिनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन

November 26th, 11:01 am

आजचा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद यांसारख्या दूरदर्शी महान व्यक्तींना नमन करण्याचा दिवस. आजचा दिवस या सदनाला नमन करण्याचा दिवस आहे कारण या पवित्र स्थानी अनेक महिने भारताच्या विद्वतजनांनी, देशाच्या उज्वल भविष्यासाठी व्यवस्था निर्धारित करण्यासाठी मंथन केले आणि त्यातून संविधान रुपी अमृत आपल्याला प्राप्त झाले, ज्याने स्वातंत्र्याच्या इतक्या दीर्घ काळानंतर आपल्याला इथपर्यंत मजल गाठून दिली आहे. आज पूज्य बापू यांनाही आपण नमन करत आहोत. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी बलिदान दिले आपले आयुष्य वेचले त्या सर्वाना नमन करण्याची ही वेळ. आज 26/11 सारखा एक असा दुःखद दिवस जेव्हा देशाच्या शत्रूंनी देशात येऊन मुंबई मध्ये दहशतवादी हल्ला केला. भारताच्या संविधानात नमूद असलेल्या देशाच्या सर्व सामान्य जनतेच्या संरक्षणाचे दायित्व निभावत आपल्या अनेक वीर जवानांनी दहशतवाद्यांशी मुकाबला करताना आपले सर्वोच्च बलिदान दिले. 26/11 च्या सर्व शहीदांना मी आदरपूर्वक नमन करतो.

संसदेतील संविधान दिन सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती

November 26th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसद भवनात झालेल्या संविधान दिन सोहळ्याला उपस्थित होते. या कार्यक्रमात माननीय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेच्या सभापतींनी उपस्थितांना संबोधित केले. राष्ट्रपतींचे भाषण झाल्यानंतर, संपूर्ण देश थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून संविधानाच्या उद्देशिका वाचनात सहभागी झाला. यावेळी संविधान सभेत झालेल्या चर्चांची डिजिटल आवृत्ती, भारतीय राज्यघटनेच्या सुलेखन प्रतीची डिजिटल आवृत्ती तसेच भारतीय राज्यघटनेत आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्व सुधारणांचा समावेश असलेली घटनेची अद्ययावत आवृत्ती यांचे राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘घटनात्मक लोकशाही या विषयावरील प्रश्नमंजुषे’चे देखील त्यांनी उद्‌घाटन केले.

PM pays tributes to Dr. Rajendra Prasad on his Jayanti

December 03rd, 10:39 am

Prime Minister, Shri Narendra Modi has paid tributes to the first President of India, Dr. Rajendra Prasad, on his Jayanti.

80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्रात पंतप्रधानांचे भाषण

November 26th, 12:52 pm

आज नर्मदा नदीच्या किनारी , सरदार पटेल यांच्या सान्निध्यात दोन अतिशय महत्वाच्या घटनांचा संगम होत आहे. संविधान दिनानिमित्त माझ्या सर्व देशबांधवांना शुभेच्छा. आपल्या संविधान निर्मितीत सहभाग असलेल्या सर्व महान स्त्री-पुरुषांना आपण आदरांजली वाहतो. आज संविधान दिन आहे आणि संविधानाच्या संरक्षणात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या तुम्हा पीठासीन अधिकाऱ्यांची परिषद देखील आहे. हे वर्ष पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचे शताब्दी वर्ष देखील आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा .

पंतप्रधानांनी 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित केले

November 26th, 12:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात मधील केवडिया येथे आयोजित केलेल्या 80 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोप सत्राला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. आजचा दिवस हा गांधीजींची स्फूर्ति आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची वचनबद्धता यांचे स्मरण करण्याचा आहे असे पंतप्रधान म्हणाले . आजच्याच दिवशी 2008 मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पीडितांचे देखील त्यांनी यावेळी स्मरण केले. सुरक्षा दलातील शहीद जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि सांगितले की आज भारत दहशतवादाविरुद्ध नव्या मार्गाने लढा देत आहे आणि आम्हाला आमच्या सुरक्षा दलांचा अभिमान आहे.

पंतप्रधानांनी बिहारमध्ये पीएम मत्स्य संपदा योजना, ई-गोपाला ऍप्प आणि अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला

September 10th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम मत्स संपदा योजना, ई-गोपाला ऍप्प आणि मत्स्यपालन उत्पादन, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन आणि शेतीमधील अभ्यास आणि संशोधनाशी निगडित अनेक उपक्रमांचा शुभारंभ केला.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांची आदरांजली

December 03rd, 01:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली आहे.

Time to reject dynastic politics in Telangana: PM Modi in Hyderabad

December 03rd, 06:20 pm

Prime Minister Narendra Modi today addressed a huge public meeting in Hyderabad, Telangana where he fiercely criticized the dynastic politics of various political parties, including the TDP and Congress, in Telangana. He urged the people of Telangana to see for them that BJP is the only political party in Telangana which is run on democratic ideals instead of petty dynastic politics.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांना जयंतीदिनी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

December 03rd, 12:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना जयंतीदिनी आदरांजली वाहिली.

डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली व्यक्त

December 03rd, 10:31 am

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली व्यक्त केली आहे.

Development for us is not winning polls, but serving citizens: PM Modi

November 29th, 11:20 am

Prime Minister Narendra Modi addressed public meetings at Morbi, Prachi, Palitana and Navsari in Gujarat. He hit out at the Congress party for being heavily indulged in corruption and dynastic politics. He also spoke about the annoyance of Congress party when Dr. Rajendra Prasad had come to Gujarat for inaugurating the Somnath Temple.

नवी दिल्ली येथे आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय स्पिक मॅके परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 05th, 05:15 pm

स्पिक मॅकेच्या एका कार्यक्रमांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संगीत, कला आणि संस्कृतीचे महत्व विषद केले. मोदी म्हणाले की भारतीय शास्त्रीय संगीत उदात्त आहे आणि ते जादुई आणि गूढ आहे. पंतप्रधानांनी सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी संस्कृती आणि संगीत देशाला एकत्र जोडण्यासाठी कशाप्रकारे महत्वाची भूमिका निभावतात हे सांगितले.

Social Media Corner 3rd December

December 03rd, 04:10 pm

Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!