पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून दिला अखेरचा निरोप

December 28th, 04:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला.

दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

December 27th, 11:47 am

दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली.आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी दिलेले योगदान भारत सदैव आपल्या स्मरणात ठेवेल, असे पंतप्रधान श्री मोदी यांनी नमूद केले..

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शोक संदेश

December 27th, 11:41 am

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे आपणा सर्वांचे हृदय व्यथित झाले आहे. त्यांचे निधन, एक राष्ट्र म्हणून आपणा सर्वांसाठी मोठे नुकसान आहे. फाळणीच्या त्या काळात बरेच काही गमावून भारतात येणे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय यश प्राप्त करणे ही सामान्य गोष्ट नव्हे. त्यांचे जीवन, खडतर परिस्थिती आणि आव्हानांवर मात करत शिखर कसे गाठायचे याची शिकवण भावी पिढ्यांना देत राहील.

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त

December 27th, 11:37 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज नवी दिल्ली येथून जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. डॉ. सिंग यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणे ही साधारण कामगिरी नसून फाळणीनंतर भारतात आल्यानंतर बरेच काही गमावले असले तरीही डॉ. सिंग यांनी यश प्राप्त केले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. डॉ. सिंह यांचे जीवन भावी पिढ्यांना प्रतिकूलतेवर मात करून त्यातून कसा मार्ग काढता येतो आणि मोठ्या उंचीवर कसे पोहोचता येते हे शिकवते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Prime Minister condoles passing away of former Prime Minister Dr. Manmohan Singh

December 26th, 11:11 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the passing away of former Prime Minister, Dr. Manmohan Singh. India mourns the loss of one of its most distinguished leaders, Dr. Manmohan Singh Ji, Shri Modi stated.

राज्यसभेतल्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 08th, 12:20 pm

दर दोन वर्षांनी असा प्रसंग या सभागृहात येतो, परंतु हे सभागृह निरंतरतेचे प्रतीक आहे. पाच वर्षांनंतर लोकसभा नवीन रंग रुपाने सजते. या सभागृहाला दर 2 वर्षांनी एक नवी प्राणशक्ती प्राप्त होते, नवी ऊर्जा मिळते, नवी उमेद आणि उत्साहाचे वातावरण तयार होते आणि म्हणून दर 2 वर्षांनी होणारा निरोप समारंभ हा एक प्रकारे निरोप नसतो. ते अशा स्मृती येथे सोडून जातात, ज्या येणाऱ्या नवीन फळीसाठी एक मौल्यवान वारसा आहेत. येथे त्यांच्या कार्यकाळात ते जो वारसा अधिक मौल्यवान बनवू इच्छितात.

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना पंतप्रधानांनी निरोप दिला

February 08th, 12:16 pm

पंतप्रधानांनी याप्रसंगी सांगितले की अधिक व्यापक सामाजिक मंचासाठी राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांना या सभागृहातील अनुभवाचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. “हे सभागृह म्हणजे सहा वर्षांच्या अनुभवांनी घडवलेले वैविध्यपूर्ण विद्यापीठ आहे. येथून जाणारा प्रत्येकजण समृद्ध होऊन जातो आणि जाताना देश उभारणीच्या कार्याला बळकटी देऊन जातो.” ते म्हणाले.

डॉ.मनमोहन सिंगजी यांच्या प्रकृतीत त्वरीत सुधारणा व्हावी यासाठी पंतप्रधानांनी केली प्रार्थना

October 14th, 12:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ.मनमोहन सिंग जी यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीत त्वरीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना जन्मदिनाच्या दिल्या शुभेच्छा

September 26th, 03:12 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर

February 08th, 08:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले. चर्चेत सहभागी होऊन हातभार लावल्याबद्दल त्यांनी राज्यसभा सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणामुळे कठीण आव्हानांचा सामना करावा लागणाऱ्या जगात आशा, आत्मविश्वास निर्माण झाला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधानांचे राज्यसभेत उत्तर

February 08th, 11:27 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले. चर्चेत सहभागी होऊन हातभार लावल्याबद्दल त्यांनी राज्यसभा सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणामुळे कठीण आव्हानांचा सामना करावा लागणाऱ्या जगात आशा, आत्मविश्वास निर्माण झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

September 26th, 02:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना, त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

September 26th, 10:11 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

PM wishes Former PM Dr. Manmohan Singh on his birthday

September 26th, 07:26 pm



Former Prime Minister Dr. Manmohan Singh calls on the PM

May 27th, 07:29 pm



Prime Minister Congratulates Dr Manmohan Singh

November 05th, 04:06 pm

Prime Minister Congratulates Dr Manmohan Singh

PM greets Dr. Manmohan Singh on his birthday

September 26th, 11:56 am

PM greets Dr. Manmohan Singh on his birthday

Narendra Modi meets Dr. Manmohan Singh

May 27th, 06:35 pm

Narendra Modi meets Dr. Manmohan Singh