The East Asia Summit plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia: PM Modi
September 07th, 01:28 pm
PM Modi addressed the East Asia Summit in Jakarta, Indonesia. He said the East Asia Summit is a very important platform. It is the only leaders-led mechanism for dialogue and cooperation on strategic matters in the Indo-Pacific region. He added that additionally, it plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia and the key to its success is ASEAN centrality.20 वी आसियान-भारत शिखर परिषद आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
September 07th, 11:47 am
आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी आसियान भागीदारांशी, आसियान-भारत शिखर परिषदेत, पंतप्रधानांनी विस्तृत चर्चा केली. हिंद-प्रशांत क्षेत्रातील आसियानच्या केंद्रस्थानाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. भारताच्या हिंद-प्रशांत महासागर पुढाकार (IPOI) आणि हिंद-प्रशांत (AOIP) वरील आसियानचा दृष्टीकोन यांच्यातील समन्वयावरही त्यांनी प्रकाश टाकला. आसियान-भारत एफटीएचा (AITIGA) आढावा कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.विसाव्या आसियान -भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 07th, 10:39 am
अशा प्रसंगी भारत– आसियान शिखर संमेलनात सहअध्यक्षपद भूषविणे,ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची पर्वणी आहेकंबोडिया साम्राज्याचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महामहिम डॉ. हुन मानेट यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 24th, 10:05 pm
कंबोडिया साम्राज्याचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महामहिम डॉ. हुन मानेट यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.