डॉ.हरेकृष्ण महताबजी हे एक असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते ज्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी तसेच प्रत्येक भारतीयाला सन्मानाचे तसेच समानतेचे जीवन जगता येईल याची सुनिश्चिती करण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित केले: पंतप्रधान
November 22nd, 03:11 am
‘डॉ.हरेकृष्ण महताबजी हे एक असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते ज्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी तसेच प्रत्येक भारतीयाला सन्मानाचे तसेच समानतेचे जीवन जगता येईल याची सुनिश्चिती करण्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित केले’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महताबजी यांचा गौरव केला आहे. डॉ.हरेकृष्ण महताब यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी डॉ. महताब यांच्या आदर्शांची पूर्तता करण्याप्रती कटिबद्धता व्यक्त केली.