पंतप्रधानांच्या हस्ते ‘कर्मयोगी सप्ताह’ - राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ
October 19th, 06:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे ‘कर्मयोगी सप्ताह’ – राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ केला.'कर्मयोगी सप्ताह' या राष्ट्रीय अध्ययन सप्ताहाचा 19 ऑक्टोबर पासून पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
October 18th, 11:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्ली येथील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, येथून 'कर्मयोगी सप्ताह' या राष्ट्रीय अध्ययन सप्ताहाचा शुभारंभ करतील.स्वच्छ भारत अभियान- शहरी 2.0 आणि अमृत 2.0 चा प्रारंभ करताना पंतप्रधानांचे संबोधन
October 01st, 11:01 am
नमस्कार ! कार्यक्रमाला माझ्या समवेत उपस्थित मंत्रिमंडळातले माझे सहकारी, हरदीप सिंह पुरी जी, गजेंद्र सिंह शेखावत जी, प्रल्हाद सिंह पटेल जी, कौशल किशोर जी, बिंश्वेश्वर जी, सर्व राज्यांचे उपस्थित मंत्री, नागरी स्थानिक मंडळांचे महापौर आणि अध्यक्ष, महापालिका आयुक्त, स्वच्छ भारत मिशनचे, अमृत योजनेचे सर्व सारथी, पुरुष आणि महिलावर्ग !पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि अमृत 2.0 चे केले उद्घाटन
October 01st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि शहरांचे पुनरुज्जीवन आणि परिवर्तनासाठी अटल मिशन 2.0 चा प्रारंभ केला. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, गजेंद्र सिंह शेखावत, प्रल्हाद सिंह पटेल, कौशल किशोर, श्री विश्वेश्वर टुडू, राज्यांचे मंत्री, महापौर आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त यावेळी उपस्थित होते.पंतप्रधानांच्या हस्ते स्वच्छ भारत योजना- नागरी 2.00 व अमृत 2.00 यांचा 1 ऑक्टोबरला होणार प्रारंभ
September 30th, 01:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महत्त्वाचे पाऊल असलेल्या स्वच्छ भारत मोहिम-शहरे 2 आणि शहरे पुनर्निर्माण व पुनरुज्जीवन यासाठी अटल भारत योजना-नागरी 2.0 याचा आरंभ एक ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे करणार आहेत.Being among people gives me lot of strength: PM Narendra Modi
July 03rd, 12:41 pm
In a recent interview, Prime Minister Modi said that the government’s focus was on development and good governance. He said that on various parameters like economics, security, social justice, foreign policy, the government performed well.महत्वाकांक्षी जिल्ह्यांच्या परिवर्तन संबंधी परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 05th, 05:50 pm
मित्रांनो, ही 2018 ची सुरुवात आहे. मी तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा देतो. या सभागृहात देखील हा पहिलाच अधिकृत कार्यक्रम होत आहे. 7 डिसेंबर रोजी याचे लोकार्पण केले होते, मात्र अधिकृत कार्यक्रम आज प्रथमच होत आहे. ज्या महापुरुषांच्या नावाशी ही इमारत जोडलेली आहे आणि ज्यांच्या चिंतनावर जागतिक स्तरावर चिंतन होणे अपेक्षित आहे, त्या इमारतीत हा कार्यक्रम होत आहे याचा मला आनंद आहे. म्हणूनच या कार्यक्रमाचे महत्व आणखी वाढते कारण बाबासाहेब आयुष्यभर सामाजिक न्यायाची लढाई लढत राहिले.महत्वाकांक्षी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधानांचा संवाद
January 05th, 05:49 pm
नीती आयोगाने नवी दिल्लीतल्या डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित केलेल्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाकांक्षी जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी आणि प्रभारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.आकांक्षा बाळगून असणाऱ्या जिल्हयांच्या परिवर्तनविषयक परिषदेला पंतप्रधान संबोधित करणार
January 04th, 05:08 pm
आकांक्षा बाळगून असणाऱ्या जिल्हयांच्या परिवर्तनविषयक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संबोधित करणार आहे. निती आयोगातर्फे आयोजित ही परिषद नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात होणार आहे. 100 पेक्षा जास्त जिल्हयाचे परिवर्तन करण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांशी पंतप्रधान या परिषदेत संवाद साधतील.डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या लोकार्पण समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 07th, 12:01 pm
मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री. थावरचंद गेहलोत, श्री. विजय सांपला, श्री. रामदास आठवले. श्री.कृष्ण पाल, श्री. विजय गोयल, सामाजिक न्याय आणि अधिकार विभागाचे सचिव जी.लता कृष्ण राव आणि उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित, तसंच बंधू आणि भगिनींनो, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे (डीएआयसी) उद्घाटन करुन ते लोकार्पण करण्याची संधी मला मिळतेय, हे माझे सौभाग्य आहे. याविषयी माझा आनंद व्दिगुणित करणारी गोष्ट म्हणजे, या केंद्राचा एप्रिल 2015 मध्ये शिलान्यास करण्याची संधीही मलाच मिळाली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र राष्ट्राला समर्पित
December 07th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र देशाला समर्पित केले. विशेष म्हणजे एप्रिल 2015 मध्ये या संस्थेचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्याच हस्ते झाला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन
December 06th, 09:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत 15 जनपथ येथे डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन होणार आहे. तसेच डॉ. आंबेडकर सामाजिक-आर्थिक परिवर्तन आंतरराष्ट्रीय केंद्राचेही ते उद्घाटन करतील.Panchatirth: A tribute to Dr. Babasaheb Ambedkar
April 13th, 12:04 pm
Prime Minister Narendra Modi says that Babasaheb has taught us to work in national and societal interest and when done so, our direction will always be right. That is why he continues to be an inspiration even today.PM's remarks at foundation stone ceremony of Dr. Ambedkar International Centre
April 20th, 11:45 pm
PM's remarks at foundation stone ceremony of Dr. Ambedkar International CentreText of PM's remarks at foundation stone ceremony of Dr. Ambedkar International Centre
April 20th, 08:33 pm
Text of PM's remarks at foundation stone ceremony of Dr. Ambedkar International Centre