जीएसटी लोकशाहीच्या शक्तीचे द्योतक आहे: पंतप्रधान मोदी
June 20th, 07:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौमध्ये अनेक विकास पुढाकारांचा शुभारंभ केला. श्री. मोदी यांनी भारताच्या युवकांना नवीनतम तंत्रज्ञानाशी जोडण्याविषयी विस्तारपूर्वक भाषण केले. पंतप्रधान जीएसटी च्या 1 जुलै रोजी होणाऱ्या अंमलबजावणी बद्दलही बोलले, ते म्हणाले की, हे लोकशाहीच्या शक्तीचे द्योतक आहे. ते म्हणाले की, जीएसटीच्या अंमलबजावणीचे श्रेय भारतातील 125 कोटी जनतेला जाते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौमध्ये अनेक विकास पुढाकारांचा शुभारंभ केला
June 20th, 07:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या इमारतीचे उद्घाटन केले, त्यांनी 400 केव्ही लखनौ- कानपूर डी/सी ट्रान्समिशन लाईनचे लोकार्पण केले आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थींना त्यांनी मंजुरीपत्रं वितरीत केली.आज पंतप्रधान लखनौला जाणार, ते उद्या योग दिवस कार्यक्रमांत सहभाग घेणार
June 20th, 12:31 pm
आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी लखनौला जाणार, उद्या ते इथे योग दिवस कार्यक्रमांसह इतरही कार्यक्रमांत सहभाग घेतील.