भारत-पोलंड धोरणात्मक भागीदारीच्या अंमलबजावणीसाठीची कृती योजना (2024-2028)
August 22nd, 08:22 pm
वॉर्सॉ येथे दिनांक 22 ऑगस्ट, 2024 रोजी भारत आणि पोलंड च्या पंतप्रधानांनी केलेल्या चर्चेतून गाठलेल्या सहमतीच्या आधारावर आणि धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेतून निर्माण झालेल्या द्विपक्षीय सहकार्याच्या गतीला मान्यता देऊन प्राधान्यक्रम म्हणून खालील क्षेत्रांमध्ये 2024-2028 या काळात द्विपक्षीय सहकार्याला दिशा देणारी पंचवार्षिक कृतीयोजना तयार करण्यास दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी संमती दिली:भारत-पोलंड संयुक्त निवेदन "धोरणात्मक भागिदारीची स्थापना”
August 22nd, 08:21 pm
पोलंड प्रजासत्ताकाचे पंतप्रधान माननीय श्री डोनाल्ड टस्क यांच्या निमंत्रणावरून, भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 21-22 ऑगस्ट 2024 या कालावधीत पोलंडला औपचारिक भेट दिली. दोन्ही राष्ट्रे आपल्या राजनैतिक संबंधांचा 70 वा वर्धापन दिन साजरा करत असताना ही ऐतिहासिक भेट झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट
August 22nd, 06:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची आज वॉर्सा येथे भेट घेतली. पोलंडच्या ‘फेडरल चॅन्सेलरी’ येथे आगमन झाल्यावर पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. आणि त्यानंतर त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी दिलेले निवेदन
August 22nd, 03:00 pm
वॉर्सासारख्या सुंदर शहरामध्ये अतिशय उत्साहात केलेले स्वागत, भव्य आदरातिथ्य, सत्कार आणि मित्रत्वाच्या नात्याने भारलेले शब्द, यासाठी मी पंतप्रधान टस्क यांचे अगदी हृदयापासून आभार व्यक्त करतो.पंतप्रधान मोदींचे पोलंडमध्ये वॉर्सा येथे आगमन
August 21st, 06:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडमधील वॉर्सा येथे दाखल झाले आहेत. भारताच्या पंतप्रधानांची गेल्या 45 वर्षांतील ही पहिलीच भेट आहे. ते अध्यक्ष माननीय श्री आंद्रेज सेबॅस्टियन डुडा तसेच पंतप्रधान माननीय श्री. डोनाल्ड टस्क यांची भेट घेणार असून पोलंडमधील भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत.पोलंड आणि युक्रेन या देशांच्या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
August 21st, 09:07 am
भारत आणि पोलंड दरम्यान असलेल्या राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत असताना माझा हा पोलंड दौरा होत आहे. पोलंड हा देश मध्यवर्ती युरोपातील महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे. लोकशाही आणि बहुपक्षीयता यांच्याप्रती आपली परस्पर कटिबद्धता आपल्या नात्याला अधिक बळ देते. आपली भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मी माझे मित्र पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि राष्ट्रपती आंद्रेज डूडा यांच्या सोबतच्या बैठकींबाबत मी उत्सुक आहे. या दौऱ्यात मी पोलंडमधील उत्साही भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोलंड आणि युक्रेन दौरा
August 19th, 08:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 ऑगस्ट 2024 दरम्यान पोलंडला भेट देणार आहेत. गेल्या 45 वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांची पोलंडची ही पहिली भेट असेल.पोलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल महामहीम डोनाल्ड टस्क यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
December 14th, 01:08 pm
पोलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल महामहीम डोनाल्ड टस्क यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.Press statement by PM during India-EU Summit
October 06th, 02:45 pm
PM Narendra Modi met Mr. Donald Tusk, President of European Council and Mr. Jean-Claude Juncker, President, European Commission today and reviewed bilateral and strategic partnership. During the joint press statements, PM Modi expressed India's will to further enhance ties with the European Union at global level.PM Modi attends 13th India-EU Summit
March 30th, 10:28 pm
Prime Minister Modi meets Donald Tusk and Jean-Claude Juncker
November 15th, 11:57 pm