गोव्यामधील कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे लाभार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 18th, 10:31 am
गोव्याचे उर्जावान आणि लोकप्रिय मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, गोव्याचे सुपुत्र श्रीपाद नाईक, केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी डॉक्टर भारती पवार, गोव्याचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सर्व कोरोना योद्धे, बंधू आणि भगिनींनो!गोव्यातील कोविड लसीकरण कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी संवाद
September 18th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील कोविड लसीकरण मोहिम कार्यक्रमात, आरोग्य कर्मचारी आणि आणि लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. गोव्यात प्रौढ लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.हिमाचल प्रदेशातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण लाभार्थींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
September 06th, 11:01 am
हिमाचल प्रदेशाने आज एका प्रधानसेवकाच्या नात्यानेच नाही तर, परिवारातल्या एका सदस्याच्या नात्यानेही, मला अभिमानाच्या क्षणाची संधी दिली आहे. छोट्या-छोट्या सुविधांसाठी संघर्ष करणारा हिमाचलही मी पाहिला आहे आणि आज विकासाची गाथा लिहीत असलेला हिमाचलही पाहत आहे. हे सगळं देवी देवतांच्या आशीर्वादाने, हिमाचल सरकारच्या कार्यकौशल्याने आणि हिमाचलच्या जनतेच्या जागरूकतेमुळे शक्य होऊ शकलं आहे. मी पुन्हा एकदा, ज्या प्रत्येकाशी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि ज्या प्रकारे सगळ्यांनी आपलं म्हणणं सांगितलं त्यांचे आभार व्यक्त करतो. मी संपूर्ण संघाचे आभार व्यक्त करतो. हिमाचलने एका संघाच्या रूपात काम करण्याची अद्भुत सिद्धि प्राप्त केली आहे. माझ्याकडून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा !!पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील कोविड लसीकरण मोहिमेच्या आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी साधला संवाद
September 06th, 11:00 am
पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशमधील कोविड लसीकरण मोहिमेत सहभागी आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. राज्यपाल, मुख्यमंत्री, जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, खासदार, आमदार, पंचायत नेते या समारंभास उपस्थित होते.गेल्या 7 वर्षात आपण सर्वांनी टीम इंडिया म्हणून काम केले: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
May 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, आव्हान कितीही मोठं असो, भारतानं केलेला विजयाचा संकल्पही नेहमी तितकाच मोठा असतो. देशाची सामूहिक शक्ती आणि आपल्याकडे असलेली सेवा भावना, यांच्यामुळे देश प्रत्येक वादळातून बाहेर पडला आहे. अलिकडेच्या दिवसातूच आपण पाहिलं की, आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आघाडीच्या फळीवर कार्यरत असलेले योद्धे, यांची स्वतःची चिंता न करता, रात्रंदिवस काम केलं आणि आजही ही मंडळी काम करीत आहेत. या सर्वांमध्ये कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये लढा देताना खूप मोठी भूमिका बजावणारेही काही लोक आहेत. या योद्ध्यांविषयी ‘मन की बात’ मध्ये चर्चा करावी, असा आग्रह मला ‘नमोअॅप’वर आणि पत्राच्या माध्यमातून केला गेलाय.कोविड-19 लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
January 16th, 10:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा दूरदृष्य प्रणाली द्वारे प्रारंभ केला. यावेळी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातली एकूण 3006 केंद्रे दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडण्यात आली होती.कोविड -19 लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ
January 16th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा दूरदृष्य प्रणाली द्वारे प्रारंभ केला. यावेळी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातली एकूण 3006 केंद्रे दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडण्यात आली होती.राजकोट, गुजरात येथे एम्सच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण
December 31st, 11:34 am
केम छै, गुजरात में ठण्डी वण्डी छै के नहीं, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, मुख्यमंत्री विजय रुपाणीजी, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनजी, उपमुख्यमंत्री भाई नितीन पटेलजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी चौबे, मनसुख भाई मंडावीयाजी, पुरुषोत्तम रुपालाजी, भूपेंद्रसिंग विटासामाजी, किशोर कानानीजी, इतर सर्व मंत्री, खासदार, इतर सर्व मान्यवर.पंतप्रधानांकडून राजकोट एम्सचे भूमीपूजन
December 31st, 11:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राजकोट एम्सचे भूमीपूजन केले. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.Better connectivity benefits tourism sector the most: PM Modi
December 07th, 12:21 pm
PM Narendra Modi on Monday inaugurated the construction of the Agra metro project via video conferencing. He said Agra has always had a very ancient identity but now with new dimensions of modernity, the city has joined the 21st century. He added in the six years after 2014, more than 450km of metro lines have become operational in the country and about 1000km of metro lines are in progress.PM inaugurates construction work of Agra Metro project in Agra
December 07th, 12:20 pm
PM Narendra Modi on Monday inaugurated the construction of the Agra metro project via video conferencing. He said Agra has always had a very ancient identity but now with new dimensions of modernity, the city has joined the 21st century. He added in the six years after 2014, more than 450km of metro lines have become operational in the country and about 1000km of metro lines are in progress.Vaccination campaign will kickstart in India as soon as the vaccine is approved by the scientists: PM
December 04th, 01:01 pm
PM Modi chaired a virtual meeting with leaders of all parties to discuss Covid-19 situation in the country. He said three vaccines are in trial stage in India and when ready, healthcare and frontline workers, and elderly persons with serious ailments will be given priority in vaccination.PM holds All Party Meeting to discuss Covid-19 vaccination strategy
December 04th, 01:00 pm
PM Modi chaired a virtual meeting with leaders of all parties to discuss Covid-19 situation in the country. He said three vaccines are in trial stage in India and when ready, healthcare and frontline workers, and elderly persons with serious ailments will be given priority in vaccination.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधला, त्यावेळी केलेले भाषण
October 27th, 10:35 am
आत्ता ज्यावेळी मी, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधत होतो, त्यावेळी एक अनुभव आला, आज सर्वांना एक प्रकारचा आनंद झाला आहे आणि त्याचबरोबर सर्वांना आश्चर्यही वाटत आहे.PM Modi interacts with beneficiaries of PM SVANidhi Scheme from Uttar Pradesh
October 27th, 10:34 am
PM Narendra Modi interacted with beneficiaries of PM SVANIDHI Yojana from Uttar Pradesh through video conferencing. The Prime Minister said for the first time since independence street vendors are getting unsecured affordable loans. He said the maximum applications of urban street vendors have come from UP.गुजरातमधील तीन प्रमुख प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 24th, 10:49 am
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी , उपमुख्यमंत्री नितिन पटेल , गुजरात भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सी. आर. पाटिल अन्य सर्व मंत्रीगण, खासदार, आमदार, माझे शेतकरी मित्र, गुजरातचे सर्व बंधू आणि भगिनी ,पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी जागतिक तेल आणि वायू कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून भारत ऊर्जा मंचाचे करणार उद्घाटन
October 24th, 10:48 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून गुजरात मधील तीन महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांना 16 तास वीज पुरवठा करणाऱ्या “किसान सूर्योदय योजने’चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.PM launches public movement and appeals everyone to unite in fight against corona
October 08th, 11:07 am
PM Modi launched a public movement today and appealed everyone to unite in the fight against Coronavirus. The campaign is being launched with the aim to encourage people’s participation. Under the campaign, a COVID-19 pledge will be taken by all. A concerted action plan will be implemented by Central Government Ministries/ Departments and State Governments/ Union Territories.कृषी विधेयकांचा छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होईलः पंतप्रधान मोदी
September 25th, 11:10 am
दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 21 व्या शतकात भारताला जागतिक नेतृत्व म्हणून उभे करण्यासाठी आज जे काही होत आहे त्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्यायजींचे मोठे योगदान आहे. नवीन कृषी विधेयकांबाबत जनजागृती करण्याचीही गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले
September 25th, 11:09 am
दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 21 व्या शतकात भारताला जागतिक नेतृत्व म्हणून उभे करण्यासाठी आज जे काही होत आहे त्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्यायजींचे मोठे योगदान आहे. नवीन कृषी विधेयकांबाबत जनजागृती करण्याचीही गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.