
कॅप्टन विजयकांत यांच्या समाजसेवेविषयी पंतप्रधानांकडून गौरवोद्गार
April 14th, 11:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन विजयकांत यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्या समाजसेवेबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.
डीएमडीकेचे संस्थापक विजयकांत यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
December 28th, 11:06 am
डीएमडीकेचे संस्थापक आणि ज्येष्ठ अभिनेते विजयकांत यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला आहे. तामिळनाडूच्या राजकीय पटलावर अमिट छाप उमटवणाऱ्या विजयकांत यांच्या सार्वजनिक सेवेचे त्यांनी स्मरण केले.