राज्यसभेच्या 250 व्या सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 18th, 01:48 pm

आदरणीय सभापतीजी आणि सन्माननीय सभागृह, आपल्या माध्यमातून या 250 व्या सत्राच्या निमित्ताने मी इथं उपस्थित असलेल्या सर्व खासदारांचे खूप-खूप अभिनंदन करतो. परंतु या 250 व्या सत्रांच्या दरम्यान जो काही प्रवास झाला आहे, ज्या प्रकारे वाटचाल झाली आहे, त्यामध्ये आत्तापर्यंत ज्यांनी- ज्यांनी योगदान दिले आहे, ते सर्वजण अभिनंदनाचे अधिकारी आहेत. मी त्यांचे आदरपूर्वक स्मरण करतो.

राज्यसभेत पंतप्रधानांनी केले भाषण

November 18th, 01:47 pm

देशाच्या इतिहासात राज्यसभेने महत्वाचे योगदान दिले आहे आणि या सदनाने इतिहास घडतानाही बघितले आहे, असे पंतप्रधानांनी ऐतिहासिक अधिवेशनाला संबोधित करताना सांगितले. द्विसदन संसद रचना करण्यामागच्या भारतीय राज्यघटनाकर्त्यांच्या दूरदृष्टीने आपली लोकशाही समृद्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत एक बहुरत्न वसुंधरा आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

September 21st, 11:30 am

लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित सहकार संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधान सहकार संस्थांच्या भूमिकेबद्दल बोलले. ते म्हणाले की सहकार चळवळ ही केवळ प्रणालीशी संबंधित नाही. काहीतरी चांगले कार्य करण्यासाठी लोकांना एकत्रित करणारी ती भावना आहे.

लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी सोहळयानिमित्त आयोजित सहकार संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले

September 21st, 11:29 am

लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित सहकार संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधान सहकार संस्थांच्या भूमिकेबद्दल बोलले. ते म्हणाले की सहकार चळवळ ही केवळ प्रणालीशी संबंधित नाही. काहीतरी चांगले कार्य करण्यासाठी लोकांना एकत्रित करणारी ती भावना आहे.

WATCH LIVE: Shri Narendra Modi to interact at the second round of Chai Pe Charcha, on 8th March, 2014.

March 05th, 12:16 pm

WATCH LIVE: Shri Narendra Modi to interact at the second round of Chai Pe Charcha, on 8th March, 2014.