आम्ही धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव केला नाही; आमच्या योजना सर्वांच्या फायद्याच्या:पंतप्रधान मोदी दिंडोरी येथे

May 15th, 03:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दिंडोरी येथे एक भव्य सभेस उपस्थित होते. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वेगवान विकासाचे आणि वाढीचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी सभेत विकसित भारताच्या आपल्या व्हिजनची चर्चा केली.

महाराष्ट्रातील दिंडोरी आणि कल्याण येथील भव्य सभांमध्ये पंतप्रधान मोदींची प्रेरणादायी भाषणे

May 15th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दिंडोरी आणि कल्याण येथे घेतलेल्या भव्य सभांमध्ये त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वेगवान विकासाचे आणि वाढीचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी आपल्या विकसित भारताबद्दलच्या आपल्या व्हिजनचा ऊहापोह केला. ते म्हणाले: सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत करावयाची आवश्यक कामे आणि कोणते निर्णय घेतले जावेत यावर आम्ही सातत्याने विचार केलेला आहे.

मध्य प्रदेशातल्या डिंडोरी येथे झालेल्या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना पंतप्रधानांनी जाहीर केली सानुग्रह मदत

February 29th, 01:30 pm

मध्य प्रदेशातल्या डिंडोरी इथल्या रस्ते अपघातातील दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानुग्रह मदत जाहीर केली आहे.

मध्य प्रदेशात दिंडोरी येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

February 29th, 10:11 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात दिंडोरी जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.