The goal should be to ensure that no country, region, or community is left behind in the digital age: PM Modi

October 15th, 10:05 am

Prime Minister Modi inaugurated the International Telecommunication Union-World Telecommunication Standardization Assembly and India Mobile Congress in New Delhi. In his address, he highlighted India's transformative achievements in connectivity and telecom reforms. The Prime Minister stated that the government has made telecom a means of equality and opportunity beyond just connectivity in the country.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयटीयू जागतिक दूरसंचार मानकीकरण सभा 2024चे केले उद्घाटन

October 15th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ- जागतिक दूरसंचार मानकीकरण सभा (WTSA) 2024चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी 8व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे उद्घाटनही केले. यावेळी प्रदर्शनाची पाहणी त्यांनी केली.

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचे राज्यसभेत स्वागत करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 07th, 03:32 pm

मी सर्वात आधी संपूर्ण सभागृहातर्फे आणि संपूर्ण देशाच्या वतीनं आपले खूप खूप अभिनंदन करतो. आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून येत, संघर्ष करत, आपल्या जीवनाचा प्रवास पुढे नेत आज ज्या स्थानी पोहोचले आहात, हा आपला प्रवास, देशातील अनेकांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. या वरिष्ठ सभागृहात, या प्रतिष्ठित स्थानी आसनस्थ होऊन आपण हे स्थान सुशोभित केले आहे आणि मी तर असेही म्हणेन की किठाणाच्या सुपुत्राची गौरवास्पद कामगिरी देश बघतो आहे, ती देशासाठी अत्यंत आनंददायी आहे.

PM addresses Rajya Sabha at the start of Winter Session of Parliament

December 07th, 03:12 pm

PM Modi addressed the Rajya Sabha at the start of the Winter Session of the Parliament. He highlighted that the esteemed upper house of the Parliament is welcoming the Vice President at a time when India has witnessed two monumental events. He pointed out that India has entered into the Azadi Ka Amrit Kaal and also got the prestigious opportunity to host and preside over the G-20 Summit.

Good wishes and a great start to fruitful associations!

June 07th, 04:06 pm

Good wishes and a great start to fruitful associations!