मध्यप्रदेशात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत बांधल्या गेलेल्या 1.75 लाख घरांच्या ‘गृह प्रवेशम’ समारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 12th, 11:01 am
आता थोड्यावेळापूर्वी माझी काही लाभार्थ्यांशी चर्चा झाली, ज्यांना आज पक्के घर मिळाले आहे, आपल्या मुलांच्या भविष्याचा विश्वास मिळाला आहे. आता मध्यप्रदेशातील ही पावणे दोन लाख कुटुंबे आता आपल्या हक्काच्या घरात प्रवेश करणार आहेत. मी त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे अभिनंदन करतो. हे सर्वजण, तंत्रज्ञानाच्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, पूर्ण मध्यप्रदेशातून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आज तुम्ही देशातल्या त्या सव्वा कोटी कुटुंबांत सहभागी झाले आहात, ज्यांना गेल्या सहा वर्षात आपले घर मिळाले आहे. जे आता भाड्याच्या घरात नाही, झोपडपट्टीत नाही, कच्च्या घरांमध्ये नाही, तर आपल्या घरात राहत आहेत. आपल्या पक्क्या घरांमध्ये राहत आहेत.पंतप्रधानांनी ‘गृह प्रवेशम’ कार्यक्रमाला केले संबोधित
September 12th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील ‘गृहप्रवेशम’ कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान आवास योजना – ग्रामीण (पीएमएवाय-जी) अंतर्गत 1.75 लाख कुटुंबांना पक्की घरे देण्यात आली.डिजिटल इंडियाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 15th, 10:56 am
सरकारच्या विविध योजनांच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला गेल्या काही दिवसांपासून मिळते आहे. त्यांच्याशी बोलण्याची, त्यांचे विचार, अनुभव जाणून घेण्याची ही संधी म्हणजे एक अद्भुत अनुभव आहे असं मी नक्कीच म्हणू शकतो आणि मला नेहमीच थेट संवाद साधायला आवडतं. फाईल्सच्या पलीकडेही “लाईफ’ आहे आणि लोकांच्या “लाईफ’मध्ये जे परिवर्तन आले आहे, त्याचे अनुभव थेट त्याच्या तोंडून ऐकताना मनाला एक वेगळं समाधान मिळतं. काम करण्याची एक नवी ऊर्जा मला तुमच्याशी होणाऱ्या संवादातून मिळते. आज मला डिजिटल इंडियाच्या काही लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.डिजिटल इंडिया उपक्रमाच्या देशभरातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद
June 15th, 10:56 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत, सुरू असलेल्या विविध योजनांच्या देशभरातील लाभार्थ्यांशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधला. या व्हिडिओ ब्रीजमुळे देशभरातल्या 50 लाख लाभार्थ्यांना एकत्र जोडता आले. यात सामायिक सेवा केंद्रे, एनआयसी केंद्र, राष्ट्रीय ज्ञान केंद्रे, डिपीओ, मोबाईल उत्पादन प्रकल्प आणि ‘मायगोव्ह’ या ॲपवरील स्वयंसेवक या सर्वांशी मोदींनी एकत्र संवाद साधला. सरकारी योजनांच्या विविध लाभार्थ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सीच्या माध्यमातून चर्चा करण्याच्या उपक्रमाचा हा सहावा अंक आहे.25 जानेवारी 2018 च्या भारत- आसियान स्मृती परिषदेच्या , पूर्ण सत्रामध्ये पंतप्रधानांचे उदघाटनप्रसंगी केलेले वक्तव्य
January 25th, 06:08 pm
आसियान – भारत स्मृती परिषदेच्या उद्दघाटन प्रसंगी आपले स्वागत करतांना मला आनंद होत आहे. आपण आपल्या भागीदारीची २५ वर्षं पूर्ण केली आहेत. आपल्या सहसंबंधांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे.आसियान पूर्ण सत्रांत पंतप्रधानांचे संबोधन
January 25th, 06:04 pm
आसियान – भारत स्मृती परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत नियमाधारित समाज आणि शांततेच्या तत्वांसाठी आसियानच्या दृष्टिकोन समायिक करतो. आमच्या सामुदायिक समुद्री क्षेत्रामध्ये व्यावहारिक सहकार्य आणि सहकार्य वाढविण्यासाठी आम्ही आसियान बरोबर काम करण्यासाठी समर्पित आहोत.देशाचे अन्नदाते चिंतामुक्त असायला हवेत: पंतप्रधान मोदी
August 24th, 05:08 pm
भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या सुवर्ण महोत्सव समारंभात पंतप्रधान मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संबोधन केले. ते म्हणाले की देशाच्या विकासासाठी शेतकऱ्यांची भरभराट होणे आवश्यक आहे.देशाचे अन्नदाते चिंतामुक्त असायला हवेत असे त्यांनी सांगितले.नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या एनसीसी मेळाव्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 28th, 01:50 pm
At the NCC Rally, PM Narendra Modi said that rulers and governments did not make a nation but nation was made by its citizens, youth, farmers, scholars, scientists, workforce and saints. Shri Modi hailed the NCC cadets and said that he was confident about the future of India. He added that NCC cadets could act as catalysts to bring change in their families and at large in the society.एनसीसी मेळाव्याला पंतप्रधानांचे संबोधन
January 28th, 01:49 pm
PM Narendra Modi attended the NCC officers and cadets rally in New Delhi. The PM said that the life of a NCC cadet is beyond the uniform, the parade and the camps and provides a sense of mission. The PM added that kings, emperors, rulers, governments don't make a nation but citizens, youth, farmers, scholars, scientists, Shramiks, saints make a nation. He appreciated youth's role in adapting to technology at fast pace & urged them to encourage digital transactions.Package for Promotion of Digital and Cashless Economy
December 08th, 08:57 pm
After demonetisation of 500 and 1000 Rupees notes, there has been a rise in the cashless and digital transactions through use of credit/debit cards and mobile phone applications/e-wallets etc. Government has introcuded a package of incentives for promotion of digital and cashless economy.Social Media Corner 2nd December
December 02nd, 07:24 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!India's strength lies in the villages: PM Narendra Modi
April 24th, 04:41 pm
PM addresses Panchayats across the country, from Jamshedpur, on National Panchayati Raj Day
April 24th, 04:40 pm
Text of PM's remarks at the launch of Digital India week
July 01st, 08:19 pm
PM's remarks at the launch of Digital India week
July 01st, 07:10 pm
Text of PM's remarks on National Panchayati Raj Day
April 24th, 01:46 pm
Text of PM's remarks on National Panchayati Raj DayPM's remarks on National Panchayati Raj Day
April 24th, 12:10 pm
PM's remarks on National Panchayati Raj DayText of PM Shri Narendra Modi’s address at dedication of ICICI's ‘Digital Village’ to the Nation
January 02nd, 09:24 pm
Text of PM Shri Narendra Modi’s address at dedication of ICICI's ‘Digital Village’ to the NationPM's remarks at dedication of ICICI's Digital Village to the Nation
January 02nd, 09:18 pm
PM's remarks at dedication of ICICI's Digital Village to the Nation