Freight corridors will strengthen Aatmanirbhar Bharat Abhiyan: PM Modi
December 29th, 11:01 am
Prime Minister Narendra Modi inaugurated the New Bhaupur-New Khurja section of the Eastern Dedicated Freight Corridor in Uttar Pradesh. PM Modi said that the Dedicated Freight Corridor will enhance ease of doing business, cut down logistics cost as well as be immensely beneficial for transportation of perishable goods at a faster pace.पंतप्रधानांनी ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या न्यू भाऊपुर- न्यू खुर्जा टप्प्याचे आणि परिचालन नियंत्रण केंद्राचे उद्घाटन केले.
December 29th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या न्यू भाऊपुर – न्यू खुर्जा टप्प्याचे आणि परिचालन नियंत्रण केंद्राचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उदघाटन केले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते .कोसी रेल्वे महासेतूचे लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांचे अभिभाषण
September 18th, 12:28 pm
मित्रहो, आज बिहारमध्ये रेल्वे जोडणीच्या क्षेत्रात एक नवा इतिहास रचला गेला आहे. कोसी महासेतू आणि किऊल ब्रिज बरोबरच बिहारमध्ये रेल्वेप्रवास, रेल्वेचे विद्युतीकरण आणि रेल्वेमध्ये मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणाऱ्या, नवे रोजगार निर्माण करणाऱ्या एक डझन प्रकल्पांचे आज लोकार्पण आणि शुभारंभ झाला आहे. सुमारे तीन हजार कोटी रुपये मूल्याच्या या प्रकल्पांमुळे बिहारमधील रेल्वेचे जाळे अधिक सक्षम होईल, त्याचबरोबर पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतातील रेल्वे जोडणी ही मजबूत होईल. बिहारसह पूर्व भारतातील कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना मिळणार्या या नव्या आणि आधुनिक सुविधांबद्दल मी आज सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.पंतप्रधानांच्या हस्ते ऐतिहासिक कोसी रेल महासेतू राष्ट्राप्रती समर्पित
September 18th, 12:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐतिहासिक कोसी रेल महासेतू आज राष्ट्राप्रती समर्पित करण्यात आला आणि नवीन रेल्वे लाईन आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी बिहारमधील विद्युतीकरण प्रकल्पांचे आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करण्यात आले.Through our schemes we want to touch people's lives: PM Modi
October 24th, 05:18 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated various developmental schemes at Varanasi. PM mentioned that NDA Government is dedicated towards the development of the region. He also said that the Government will make sure that the schemes that are started are completed as well. PM Modi noted the need for the advancement of our railways and said that railway brings a positive change in the economy.PM launches development works, addresses public meeting in Varanasi
October 24th, 05:17 pm
Prime Minister Shri Narendra Modi today inaugurated various developmental schemes at Varanasi today. PM mentioned that his government is dedicated towards the development of the region. He also said that his government will make sure that the schemes that are started are completed as well. PM Modi noted the need for the advancement of our railways and said that railway brings a positive change in the economy.