पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा मुख्यमंत्रीपदावर होते तेव्हा धोलावीराला दिलेली भेट
August 20th, 11:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी, याआधी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासूनच महत्वाच्या पुरातत्व स्थळांबाबत त्यांची असलेली दूरदृष्टी विशद करणारा, पुरातत्ववेत्ते यदुबीर सिंग रावत यांचा एक लेख, पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केला आहे. धोलावीराला, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नुकताच दर्जा दिला आहे.युनेस्कोने धोलावीराला जागतिक वारसा स्थळ घोषित केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
July 27th, 07:04 pm
युनेस्कोने भारतातील हडप्पाकालीन शहर असलेल्या धोलावीरा या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. विशेषत: इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी हे नक्कीच भेट देण्यासारखे स्थळ आहे, असेही ते म्हणाले.