पंतप्रधान मोदींची कन्याकुमारीला आध्यात्मिक भेट

May 31st, 02:32 pm

निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे प्रयाण केले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी भगवती अम्मन मंदिरात प्रार्थना केली. यानंतर, त्यांनी प्रसिद्ध विवेकानंद शिला स्मारकाला भेट देऊन तिथे त्यांनी आपला वेळ ध्यानधारणेत व्यतीत केला.