भारतीय पॅरालिम्पिक दलाला केले आमंत्रित
September 09th, 02:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक 2020 खेळातील भारतीय चमूला आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या चमूमध्ये पॅरा-क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा देखील समावेश होता.एक्सक्लुझिव्ह छायाचित्रेः पॅरालिम्पिक्स विजेत्यांबरोबरची अविस्मरणीय बातचीत!
September 09th, 10:00 am
2020 च्या टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होऊन जागतिक पटलावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या भारतीय पॅरालिम्पिक्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली.टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेक या प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल देवेंद्र झाझरिया यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 30th, 11:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेक या प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल देवेंद्र झाझरिया यांचे अभिनंदन केले आहे.‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी साधलेला संवाद
September 24th, 12:01 pm
आज देशाला प्रेरणा देणाऱ्या सात महनीय व्यक्तींचे मी विशेष रूपाने आभार व्यक्त करतो. याचे कारण म्हणजे आपण खास वेळ काढला आणि सर्वांना स्वानुभव सांगून तंदुरूस्तीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचे आपण स्वतः अवलंबन करून, त्याचे लाभ घेतले आहेत, त्याविषयी माहिती सामाईक केलीत, त्याचा देशाच्या प्रत्येक पिढीला खूप फायदा होऊ शकेल, असे मला वाटते. आजची ही चर्चा प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींसाठी आणि वेगवेगळी रूची, आवड असलेल्या सर्वांनाच अतिशय उपयोगी पडणारी ठरणार आहे. ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व देशवासियांचे स्वास्थ्य, आरोग्य उत्तम राहावे, अशी कामना करतो.पंतप्रधानांच्या हस्ते वयानुकूल फिटनेस प्रोटोकॉलचा शुभारंभ
September 24th, 12:00 pm
नरेंद्र मोदी यांनी विविध क्रीडापटू, फिटनेस तज्ज्ञ आणि इतर व्यक्तींशी फिट इंडिया डायलॉग कार्यक्रमात संवाद साधला. औपचारिकरित्या आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सहभागितांनी पंतप्रधानांसमवेत आपले अनुभव आणि तंदुरुस्तीच्या बाबी सामाईक केल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
September 25th, 11:00 am
We have full faith in our soldiers. They will always give befitting reply to those spreading terrorPM Shri Narendra Modi today addressed the nation through radio program Mann Ki Baat. PM paid tributes to the 18 martyrs of Uri attack and said that we have full faith in our army. Shri Modi applauded the achievements of our Paralympic athletes in Rio 2016 Paralympics. PM also talked about the successful 2 years of Swacch Bharat Mission and encouraged citizens to participate in it in every way they can.Social Media Corner 14th September
September 14th, 06:45 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!रिओ पॅरालिम्पिक 2016 मध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या देवेंद्र झाझरियाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
September 14th, 01:05 pm
PM Narendra Modi congratulated Devendra Jhajharia on winning gold medal at the Rio 2016 Paralympics. The PM congratulated him for the historic win and said that it was well deserved and made everyone proud.