महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

December 12th, 12:23 pm

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

December 05th, 08:45 pm

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या गतिमान विकासासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले.

Congress pushed farmers into crisis in Maharashtra: PM Modi in Ahmednagar

May 07th, 10:20 pm

Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Ahmednagar, Maharashtra, rallying support for BJP and NDA ahead of the upcoming elections. Addressing the gathering, PM Modi emphasized the significant contributions of Maharashtra in development, cooperative movements, and the legacy of Balasaheb Vikhe Patil and acknowledged his role in the progress of the state.

INDI alliance was defeated in first phase of elections, & devastated in second: PM Modi in Beed

May 07th, 03:45 pm

Prime Minister Narendra Modi addressed public meeting in Beed, Maharashtra, rallying support for BJP and NDA ahead of the upcoming elections. Addressing the gathering, PM Modi emphasized the significant contributions of Maharashtra in development, cooperative movements, and the legacy of Balasaheb Vikhe Patil. He fondly remembered Balasaheb Vikhe Patil, acknowledging his role in the progress of the state.

PM Modi addresses public meetings in Ahmednagar & Beed, Maharashtra

May 07th, 03:30 pm

Prime Minister Narendra Modi addressed public meetings in Ahmednagar and Beed, Maharashtra, rallying support for BJP and NDA ahead of the upcoming elections. Addressing the gathering, PM Modi emphasized the significant contributions of Maharashtra in development, cooperative movements, and the legacy of Balasaheb Vikhe Patil. He fondly remembered Balasaheb Vikhe Patil, acknowledging his role in the progress of the state.

The INDI Alliance struggles with a lack of substantial issues: PM Modi in Wardha

April 19th, 06:00 pm

Prime Minister Narendra Modi attended & addressed a public meeting in Wardha, Maharashtra. The PM was enamoured by the audience. The PM too showered his love and admiration on the crowd.

Enthusiasts of Wardha, Maharashtra welcome PM Modi at a public meeting

April 19th, 05:15 pm

Prime Minister Narendra Modi attended & addressed a public meeting in Wardha, Maharashtra. The PM was enamoured by the audience. The PM too showered his love and admiration on the crowd.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

July 09th, 06:54 pm

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

PM Modi congratulates Shri Eknath Shinde and Shri Devendra Fadnavis

June 30th, 08:40 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated Shri Eknath Shinde on taking oath as Chief Minister of Maharashtra.

In the next 5 years, both Maharashtra and Haryana will reach new heights: PM Modi

October 24th, 07:40 pm

PM Modi addressed BJP karyakartas at the party headquarters in Delhi today. He said, “Even before Diwali, the way people of Haryana and Maharashtra have put their faith in BJP, I want to thank them from the core of my heart.”

दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान मोदी यांनी केले कार्यकर्त्यांना संबोधित

October 24th, 07:38 pm

पंतप्रधान मोदी यांनी आज दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. “दिवाळी अगोदरच हरयाना आणि महाराष्ट्रातील जनतेने भाजपावर ज्याप्रकारे विश्वास दाखविला आहे, त्याबद्दल मी त्यांना अगदी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो,” असे ते म्हणाले.

The first 100 days of our government at the Centre have been marked by Promise, Performance and Delivery: PM Modi

September 19th, 04:29 pm

Addressing a large public meeting of supporters in Nashik, Maharashtra, PM Modi described the major milestones achieved by the state BJP government in the last five years. The first 100 days have been marked by Promise, Performance and Delivery, said PM Modi.

"पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये जाहीर सभेला संबोधित केले "

September 19th, 04:15 pm

महाराष्ट्रातील नाशिकमधील समर्थकांच्या मोठ्या जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षात राज्य भाजपा सरकारने मिळवलेल्या महत्त्वाच्या टप्प्यांचे वर्णन केले. सरकारच्या पहिल्या 100 दिवसांचे ठळक मुद्दे आश्वासन,कामगिरी आणि पूर्तता हे आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

महाराष्ट्रातल्या “मिशन शौर्य” पथकातल्या सदस्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

June 29th, 11:40 am

महाराष्ट्रातल्या 10 आदिवासी विद्यार्थ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाचा उपक्रम असलेल्या “मिशन शौर्य” पथकातील या विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थ्यांनी मे 2018 मध्ये एवरेस्ट शिखर यशस्वीरित्या सर केले आहे.

सोशल मीडिया कॉर्नर 3 डिसेंबर 2017

December 03rd, 07:03 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

PM expresses happiness over BJP's win in Maharashtra Gram Panchayat polls

October 10th, 10:53 am

PM Narendra Modi today thanked people of Maharashtra for the impressive win of BJP in Gram Panchayat polls. Taking to twitter, the Prime Minister said that the win demonstrated the unwavering support of the farmers, youth and poor for BJP's development agenda.

मुंबई आणि परिसरातल्या मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीबाबत पंतप्रधानांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा; केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

August 29th, 07:30 pm

मुंबई आणि परिसरातल्या मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. राज्याच्या काही भागात, मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

मुंबईतील आयएमसी महिला विभागाच्या सुवर्ण जयंती महोत्सव कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेले भाषण

April 13th, 05:56 pm

इंडियन मर्चंट चेंबरच्या महिला विभागाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देत आहे. कोणत्याही संस्थेसाठी 50 वर्षांच्या पूर्ततेचा टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो आणि हा असा कालखंड असतो मग ती व्यक्ती असो वा संस्था असो ती सोन्यासारखी तावून सुलाखून निघते आणि चकाकू लागते आणि म्हणूनच बहुधा 50 वर्षे पूर्ण होण्याला सुवर्ण महोत्सव म्हटले जाते. तुम्ही ज्या संस्थेचा भाग आहात त्या संस्थेला अतिशय गौरवशाली इतिहास आहे. स्वदेशी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थेची स्थापना झाली आहे. तुम्ही देखील गेली 50 वर्षे महिलांसाठी काम करत काही ना काही योगदान दिले आहे आणि त्यामुळे तुमची संस्था प्रशंसेसाठी पात्र आहे आणि गेल्या 50 वर्षांत ज्या ज्या लोकांनी या संस्थेचे नेतृत्व केले आहे, तिचा विकास केला आहे, ते सर्व देखील अभिनंदनासाठी पात्र आहेत.

Extremely thankful to the sisters & brothers of Maharashtra for reposing their faith in BJP: PM Modi

February 23rd, 07:50 pm

In a series of tweets, Prime Minister Narendra Modi today thanked people of Maharashtra for reposing their faith in BJP in the municipal elections. Shri Modi thanked BJP karyakartas and said, Through hardwork, determination & work on the ground, BJP is now a strong force both in urban & rural Maharashtra.

PM reviews drought and water scarcity situation at high level meeting with Maharashtra CM

May 07th, 03:44 pm