दिग्गज अभिनेते देव आनंद यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाचे पंतप्रधानांनी केले स्मरण
September 26th, 02:40 pm
दिग्गज अभिनेते स्वर्गीय देव आनंद यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केले आहे.