उत्तरप्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
October 25th, 10:31 am
महात्मा बुद्धांच्या या पवित्र धरतीवर, सिद्धार्थनगर मध्ये मी आपल्या सर्वांना प्रणाम करतो! महात्मा बुद्धांच्या ज्या भूमीत आपल्या आयुष्याची सुरुवातीची वर्षे घालवलीत, त्या भूमीवर, आज नऊ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन होत आहे. निरोगी भारतासाठी उचललेले हे एक मोठे पाऊल आहे. यासाठी आपल्या सर्वांचे अभिनंदन!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थ नगर इथे 9 वैद्यकीय महाविद्यालयांचे केले उद्घाटन
October 25th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थ नगर इथे 9 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन केले. सिद्धार्थनगर, इटाह, हरदोई, प्रतापगड, फतेहपूर, देवरिया, गाझीपूर, मिर्झापूर आणि जौनपूर इथे ही नवी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.Elections in Uttar Pradesh has turned into an 'Utsav' of freeing the state from misrule of SP, BSP, Congress: PM
March 01st, 09:01 pm
Campaigning in Deoria, Uttar Pradesh, Prime Minister Narendra Modi said, ““Elections in Uttar Pradesh has turned into an 'Utsav' of freeing the state from misrule of SP, BSP, Congress.” PM Modi attacked the Samajwadi Government and said that they started various projects but could not finish them.PM Modi addresses public rally in Maharajaganj and Deoria Uttar Pradesh
March 01st, 09:00 pm
PM Narendra Modi addressed huge public meetings in Maharajganj and Deoria in Uttar Pradesh. PM Modi stated that BJP wanted to fulfil aspirations of the poor and uplift them without discriminating anyone on the grounds of caste or religion. PM mentioned that according to the recent data India was the fastest growing economy in the world and hard work of the 125 billion people had muted the claims of Harvard economists.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 1 मार्च 2017
March 01st, 08:04 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !