उत्तर प्रदेशातील जालौन येथे बुंदेलखंड द्रुतगती मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 16th, 04:17 pm
उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, उप-मुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि इथले रहिवासी भानूप्रताप सिंह जी, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिगण, खासदार, आमदार, अन्य लोक प्रतिनिधी आणि बुंदेलखंडच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधानांची उत्तर प्रदेशला भेट आणि बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचे केले उद्घाटन
July 16th, 10:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात जलौनच्या ओराई तालुक्यातील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.This election is about keeping history-sheeters out & scripting a new history: PM Modi
February 04th, 12:01 pm
Prime Minister Narendra Modi today addressed at virtual Jan Chaupal in Uttar Pradesh's Meerut, Ghaziabad, Aligarh, Hapur, Noida. PM Modi said, “This election is about keeping the history sheeters out and to create a new history. I am delighted that people of UP have made up their minds that they won't allow rioters and mafia to take control of UP from behind the curtains.”PM Modi addresses a virtual Jan Chaupal in Western Uttar Pradesh
February 04th, 12:00 pm
Prime Minister Narendra Modi today addressed at virtual Jan Chaupal in Uttar Pradesh's Meerut, Ghaziabad, Aligarh, Hapur, Noida. PM Modi said, “This election is about keeping the history sheeters out and to create a new history. I am delighted that people of UP have made up their minds that they won't allow rioters and mafia to take control of UP from behind the curtains.”उत्तर प्रदेशातील मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 02nd, 01:01 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, येथील लोकप्रिय आणि उत्साही मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री संजीव बाल्यान जी, व्ही के सिंहजी, मंत्री श्री दिनेश खटीकजी , श्री उपेंद्र तिवारीजी, श्री कपिल देव अग्रवालजी , संसदेतील माझे सहकारी श्री सत्यपाल सिंहजी , राजेंद्र अग्रवालजी , विजयपाल सिंह तोमरजी , श्रीमती कांता कर्दमजी , आमदार भाई सोमेंद्र तोमरजी , संगीत सोमजी , जितेंद्र सतवालजी, सत्य प्रकाश अग्रवालजी, मेरठ जिल्हा परिषद अध्यक्ष गौरव चौधरीजी, मुझफ्फरनगर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरपालजी, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि मेरठ-मुझफ्फरनगर, दूरदूरवरून आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, तुम्हा सर्वांना 2022 च्या खूप खूप शुभेच्छा.उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
January 02nd, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात मेरठ येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली.अंदाजे 700 कोटी रुपये खर्चून या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येईल आणि सिंथेटिक हॉकी मैदान, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल/व्हॉलीबॉल/हँडबॉल/कबड्डी मैदान, लॉन टेनिस कोर्ट, जिम्नॅशियम हॉल, सिंथेटिक रनिंग स्टेडियम, जलतरण तलाव, बहुउद्देशीय सभागृह आणि सायकल शर्यतीसाठी असणारे रिंगण यासह आधुनिक आणि अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधांनी हे विद्यापीठ सुसज्ज असेल. विद्यापीठात नेमबाजी, स्क्वॉश, जिम्नॅस्टिक्स, भारोत्तोलन, तिरंदाजी, कॅनोईंग आणि कयाकिंग इत्यादी सुविधाही उपलब्ध असतील.या विद्यापीठात 540 महिला आणि 540 पुरुष खेळाडूंसह 1080 खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची क्षमता असेल.कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 28th, 01:49 pm
उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी हरदीप पुरी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, साध्वी निरंजन ज्योती, भानुप्रताप वर्मा, उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री सतीश महाना, नीलिमा कटियार, रणवेंद्र प्रताप, लखन सिंह, अजीत पाल, इथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय खासदार, सर्व आदरणीय आमदार, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो! ऋषी आणि मुनींचे तपस्थान, स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीकारकांचे प्रेरणा स्थान, स्वतंत्र भारतामध्ये औद्योगिक सामर्थ्याला शक्ती-ऊर्जा देणा-या कानपूरला माझे शत-शत प्रणाम! ज्या शहराने पंडित दीनदयाळ उपाध्याय, सुंदरसिंह भंडारी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान द्रष्ट्या नेत्यांचे नेतृत्व तयार करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली ते कानपूर हे शहर आहे. आणि आज फक्त कानपूरला आनंद होतो आहे असे नाही, कार वरूणदेवालाही या आनंदामध्ये सहभागी होण्याची इच्छा झाली आहे.कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले उद्घाटन
December 28th, 01:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी, कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी केली आणि आयआयटी मेट्रो स्थानक ते गीता नगर पर्यंत मेट्रोने प्रवासही केला. बिना-पानकी मल्टीप्रोडक्ट पाईपलाईन प्रकल्पाचेही त्यांनी उद्घाटन केले. मध्य प्रदेशातल्या बिना तेल शुद्धीकरण कारखान्यापासून कानपूरमधल्या पानकी पर्यंतच्या या प्रकल्पामुळे बीना तेल शुद्धीकरण कारखान्यातली उत्पादने या प्रदेशासाठी सहजसाध्य राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.Address by the President of India Shri Ram Nath Kovind to the joint sitting of Two Houses of Parliament
January 31st, 01:59 pm
In his remarks ahead of the Budget Session of Parliament, PM Modi said, Let this session focus upon maximum possible economic issues and the way by which India can take advantage of the global economic scenario.रामलीला मैदानावर झालेल्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मजकूर
December 22nd, 01:07 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज रामलीला मैदानावर झालेल्या विराट सभेत आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराचा नारळ फोडला. लोकांच्या जय जयकाराच्या घोषणा सुरू असतानाच पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात करताना विविधता हे भारताचे खास वैशिष्ट्य आहे, असे ते म्हणाले. रामलीला मैदान हे ऐतिहासिक ठिकाण आहे. अनिश्चितता संपल्याचे मला तुमच्या चेहेऱ्यावर दिसत आहे, असे ते बेकायदा वसाहतीतील रहिवाशांना उद्देशून म्हणाले.पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जमलेल्या विशाल जनसमुदायाला संबोधित केले
December 22nd, 01:06 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज रामलीला मैदानावर झालेल्या विराट सभेत आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराचा नारळ फोडला. लोकांच्या जय जयकाराच्या घोषणा सुरू असतानाच पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात करताना विविधता हे भारताचे खास वैशिष्ट्य आहे, असे ते म्हणाले. रामलीला मैदान हे ऐतिहासिक ठिकाण आहे. अनिश्चितता संपल्याचे मला तुमच्या चेहेऱ्यावर दिसत आहे, असे ते बेकायदा वसाहतीतील रहिवाशांना उद्देशून म्हणाले.Our priority is to build convenient, comfortable and affordable urban transport systems in the cities: PM
June 24th, 10:30 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, today inaugurated the Bahadurgarh-Mundka Metro Line via video conference.Congratulating the people of Haryana and Delhi on the commencement of this new section of the Delhi Metro, he said he was happy to see Bahadurgarh connected with the Delhi Metro.बहादूरगड-मुंडका मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन
June 24th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बहादूरगड-मुंडका मेट्रो मार्गाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. दिल्ली मेट्रोच्या या नव्या भागाच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हरियाणा आणि दिल्लीच्या जनतेचे अभिनंदन केले. बहादूरगड, दिल्ली मेट्रोशी जोडले गेल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गुरुग्राम आणि फरिदाबादनंतर हरियाणातले हे तिसरे ठिकाण आता दिल्ली मेट्रोशी जोडले गेले आहे.उत्तर प्रदेशातल्या बागपत इथे पूर्व वर्तुळाकार द्रुतगती महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
May 27th, 06:50 pm
चार वर्षापूर्वी आपण मोठ्या प्रमाणात पाठींबा देत संपूर्ण देशाची सेवा करण्याची संधी मला दिली. मे महिन्यातल्या या उकाड्यात आणि रणरणत्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने आपण आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आला आहात हे याचीच साक्ष देत आहे की, चार वर्षात आमचे सरकार,देशाला योग्य दिशेने नेण्यात यशस्वी ठरले आहे.पंतप्रधानांच्या हस्ते पूर्व परीघ महामार्ग आणि दिल्ली-मेरठ महामार्गाचे उद्घाटन
May 27th, 01:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली एनसीआर विभागातील नव्याने उभारलेले दोन महामार्ग राष्ट्राला समर्पित केले. या महामार्गांमध्ये 14 मार्गिकांच्या दिल्ली-मेरठ महामार्गाच्या निझामुद्दीन पूल ते दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा समावेश होता. राष्ट्रीय महामार्ग 1 वरील कुंडली ते राष्ट्रीय महामार्ग 2 वरील पलवाला दरम्यानच्या 135 कि.मी. लांबीच्या पूर्व परीघ महामार्ग प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करण्यात आला.Prime Minister to inaugurate Eastern Peripheral Expressway and Phase -I of Delhi-Meerut Expressway
May 26th, 07:21 pm
The Prime Minister Shri Narendra Modi will, on Sunday, dedicate to the nation two newly built expressways in the Delhi NCR Region. The first of these is the 14 lane, access controlled, package –I of the Delhi-Meerut Expressway, stretching from Nizammudin Bridge to Delhi UP Border. This 8.360 kms stretch of National Highway has been completed in a record time of 18 months as against the earlier expected construction period of 30 months, at a cost of about Rs 841.50 croreप्रगतीच्या माध्यमातून पंतप्रधानांचा संवाद
October 26th, 07:10 pm
Chairing 16th Pragati interaction, PM Narendra Modi reviewed progress towards handling and resolution of grievances related to the Ministry of Labour and Employment, the e-NAM initiative. The Prime Minister also reviewed the progress of vital infrastructure projects and AMRUT.We are not merely constructing a road; this is a highway to development: PM Modi at foundation stone ceremony for Delhi-Meerut Expressway
December 31st, 04:54 pm
PM unveils plaque for Foundation Stone of Delhi-Meerut Expressway
December 31st, 04:53 pm