विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केलेल्या भाषणाचा मजकूर
January 18th, 12:47 pm
विकासित भारत संकल्प यात्रेला 2 महिने पूर्ण झाले आहेत. या प्रवासात धावणारा विकासाचा रथ हा श्रद्धेचा रथ असून आता लोक त्याला हमीचा रथ देखील म्हणू लागले आहेत. योजनांच्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही, कुणीही लाभ मिळाल्या वाचून राहणार नाही, असा विश्वास आता निर्माण होत आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये मोदींच्या हमीची गाडी अद्याप पोहोचलेली नाही, तिथे तिची आता अगदी आतुरतेने प्रतिक्षा होत आहे. आणि म्हणूनच आम्ही यापूर्वी 26 जानेवारीपर्यंत ही यात्रा सुरु ठेवण्याचा विचार केला होता, परंतु आम्हाला एवढा पाठिंबा मिळाला, एवढी मागणी वाढली, प्रत्येक गावातील लोक सांगत आहेत की मोदींची हमी असलेले वाहन आमच्या ठिकाणी यावे. तेव्हा मला हे कळल्यावर मी आमच्या सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले की 26 जानेवारीपर्यंतच नाही तर आणखी थोडी मुदतवाढ द्या. लोकांना गरज आहे, लोकांची मागणी आहे तर ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. आणि त्यामुळे कदाचित काही दिवसांनी हे ही निश्चित होईल की मोदींची हमीची गाडी कदाचित फेब्रुवारी महिन्यातही चालवली जाईल.विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
January 18th, 12:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सामील झाले. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.आमच्या सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवेला नवी दिशा दिली आहे: पंतप्रधान मोदी
June 29th, 11:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान येथे नॅशनल सेंटर फॉर एजिंगची पायाभरणी केली. याद्वारे वुद्ध लोकांना विविध विशेष आरोग्यसेवा पुरविण्यात येतील. येथे 200 खाटांचा जनरल वॉर्ड असेल.एम्समधल्या महत्वाच्या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
June 29th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत, राष्ट्रीय वृद्धत्व केंद्रासाठी पायाभरणी करण्यात आला. यामुळे वृद्धांना बहुविशेष आरोग्यसेवा पुरवल्या जाणार आहेत. केंद्राच्या सामान्य कक्षात 200 खाटा असतील.देशभरातील आरोग्य योजनांच्या लाभार्थींशी पंतप्रधानांचा व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून संवाद
June 07th, 10:30 am
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना आणि केंद्र सरकारच्या इतर आरोग्य सेवांच्या देशभरातीललाभार्थींशी व्हिडीओ ब्रिजच्यामाध्यमातूनपंतप्रधाननरेंद्रमोदीयांनीआजसंवादसाधला.डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 13th, 07:30 pm
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर, भगिनींनो आणि सज्जनहो, सर्वात प्रथम मी देशाच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन करतो. या देशाच्या जनतेला आज डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून एक अमूल्य भेट मिळत आहे.आज संपूर्ण जग भारताकडे सन्मानाने बघत आहे: मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी
March 25th, 11:30 am
मन की बात कार्यक्रमाच्या 42व्या भागांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विशायंवर आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की मन की बात च्या प्रत्येक भागासाठी त्यांना लोकांकडून मिळालेल्या माहितीवरून तो भाग वर्षाच्या कुठल्या महिन्यात होता हे लक्षांत येते. पंतप्रधान शेतकरी हित, आरोग्य क्षेत्र, स्वच्छता, महात्मा गांधी यांची 150वी जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, योग दिवस आणि न्यू इंडिया बद्दल बोलले. येणाऱ्या सणांसाठी त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.मणीपूर येथे 105 व्या विज्ञान परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 16th, 11:32 am
माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी पद्मविभूषण प्रा. यशपाल, पद्म विभूषण प्रा. यू. आर. राव आणि पद्मश्री डॉ. बलदेव राज या तीन अतिशय मान्यवर शास्त्रज्ञांना आदरांजली वाहत आहे ज्यांना आपण अलीकडच्या काही गाळात गमावले. या सर्वांनी भारतीय विज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रात असामान्य योगदान दिले.सोशल मीडिया कॉर्नर 13 मार्च 2018
March 13th, 08:07 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीबी निर्मूलन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केलेले संबोधन
March 13th, 11:01 am
‘एंड टीबी समिट’मध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण भारतामध्ये आलेले आहात, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे आणि आपल्या सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करतो.क्षयरोग निर्मूलन शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 13th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत क्षयरोग निर्मूलन शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. दिल्ली क्षयरोग निर्मूलन शिखर परिषद म्हणजे क्षयरोग समूळ नष्ट होण्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. या रोगाच्या निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल हे गरिबांचे जीवन सुधारण्यांशी निगडीत आहे, असे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या करणार दिल्ली क्षयरोग समाप्ती शिखर परिषदेचे उद्घाटन
March 12th, 02:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात दिल्ली क्षयरोग समाप्ती शिखर परिषदेचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण आशियाई विभागीय कार्यालय आणि क्षयरोग निर्मूलन भागीदारी संस्था यांनी संयुक्तरित्या या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे.