India-Spain Joint Statement during the visit of President of Government of Spain to India (October 28-29, 2024)
October 28th, 06:32 pm
At the invitation of Prime Minister Narendra Modi, President of the Government of Spain, Mr. Pedro Sanchez paid an official visit to India. The two leaders noted that this visit has renewed the bilateral relationship, infusing it with fresh momentum and setting the stage for a new era of enhanced cooperation between the two countries across various sectors.अनुसूचित जाति/अनुसूचित जमातीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची घेतली भेट
August 09th, 01:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती समुदायांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणाप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा आणि संकल्पाचा पुनरुच्चार केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
February 08th, 01:00 pm
हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! आज तुम्ही सर्वजण इथे आला आहात, त्यामुळे भारत मंडपम् ची भव्यता आणखी वाढली आहे. या भवनाची उभारणी करताना, त्याच्या मूळाशी असलेला विचार भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम् बरोबर या भारत मंडपम् ची सांगड घातली आहे. अनुभव मंडपम् प्राचीन भारतामध्ये आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद यांचे केंद्र होते. अनुभव मंडपम् लोक कल्याणाची भावना आणि संकल्प यांचे ऊर्जा केंद्र होते. आज श्रील भक्तिसिद्धान्त सरस्वती गोस्वामी प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्येही अशीच ऊर्जा, असेच चैतन्य दिसून येत आहे. आमचा विचारही असाच होता की, हे भवन, भारताचे आधुनिक सामर्थ्य आणि प्राचीन मूल्ये अशा दोन्ही गोष्टींचे केंद्र बनले पाहिजे.अलिकडेच, काही महिन्यांपूर्वी जी -20 शिखर परिषदेच्या माध्यमातून इथूनच नवीन भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले होते. आणि आज इथेच, ‘वर्ल्ड वैष्णव कन्व्हेंशन’चे आयोजन करण्याची संधी मोठ्या सद्भाग्याने मिळत आहे. आणि इतकेच नाही तर, भारताची जी प्रतिमा आहे... जिथे विकासही आहे आणि वारसाही आहे, अशा दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला आहे. जिथे आधुनिकतेचे स्वागतही आहे आणि आपल्या ओळखीविषयी अभिमानही आहे.पंतप्रधानांनी श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
February 08th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या मुलभूत तत्वांचे जतन करण्यात तसेच त्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.मालदीवच्या अध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यानचे भारत-मालदीव संयुक्त निवेदन
August 02nd, 10:18 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महामहीम श्री इब्राहीम मोहमद सोलिह भारताच्या औपचारिक भेटीवर आले आहेत.मालदीवच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन
August 02nd, 12:30 pm
सर्वप्रथम, मी माझे मित्र राष्ट्रपती सोलिह आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे भारतात स्वागत करतो. गेल्या काही वर्षांत भारत आणि मालदीव यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये नवा उत्साह आला आहे, आपल्यातील जवळीक वाढली आहे. महामारीमुळे आव्हाने निर्माण होऊनही आपले सहकार्य व्यापक भागीदारीमध्ये बदलत आहे.PM meets Afghanistan Sikh-Hindu Delegation
February 19th, 02:55 pm
Prime Minister Narendra Modi met members of the Sikh-Hindu Delegation from Afghanistan at 7 Lok Kalyan Marg. They honoured the Prime Minister and thanked him for bringing Sikhs and Hindus safely to India from Afghanistan. The Prime Minister welcomed the delegation and said that they are not guests but are in their own house, adding that India is their home.PM meets 24 member delegation from J&K’s Apni Party
March 14th, 08:35 pm
PM Narendra Modi met a 24 member delegation from Jammu & Kashmir’s Apni Party led by Shri Altaf Bukhari at Lok Kalyan Marg in New Delhi. The delegation thanked the PM for his unstinted support and untiring efforts towards the development of Jammu & Kashmir.अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत झालेल्या काही औपचारिक निर्णयांची कागदपत्रे
February 25th, 03:39 pm
अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत झालेल्या काही औपचारिक निर्णयांची कागदपत्रेRemarks by PM Modi at joint press meet with US President Trump
February 25th, 01:14 pm
PM Modi and US President Trump jointly delivered the press statements. PM Modi said that the cooperation between India and the US was based on shared democratic values. He said the cooperation was particularly important for rule based international order, especially in Indo-Pacific region. He also said that both the countries have decided to step up efforts to hold the supporters of terror responsible.भारत-अमेरिका सर्वंकष वैश्विक व्यूहरचनात्मक भागीदारीसाठी व्हिजन आणि तत्वे यांबाबत संयुक्त निवेदन
February 25th, 01:13 pm
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मा. डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरुन 24 आणि 25 फेब्रुवारी 2020 रोजी भारताला भेट दिली.ब्राझीलच्या अध्यक्षांच्या भारत दौऱ्यादरम्यान करण्यात आलेल्या सामंजस्य कराराची यादी
January 25th, 03:00 pm
List of MoUs/Agreements exchanged during State Visit of President of Brazil to IndiaPM Modi's remarks at joint press meet with President Bolsonaro of Brazil
January 25th, 01:00 pm
Addressing the joint press meet, PM Modi welcomed President Bolsonaro of Brazil. PM Modi said, Discussions were held with President Bolsonaro on areas including bio-energy, cattle genomics, health and traditional medicine, cyber security, science and technology and oil and gas sectors. The PM also said that both the countries were working to strengthen defence industrial cooperation.अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी फोरमने केली पंतप्रधानांशी बातचीत
October 21st, 08:26 pm
अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी फोरमच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे 7 लोककल्याण मार्ग येथे आज भेट घेतली. या सदस्य समुहाचे प्रातिनिधित्व युएसआयएसपीएफचे अध्यक्ष जॉन चेंबर्स यांनी केले.BJP delegation from Varanasi presents election certificate to PM Modi
May 24th, 06:36 pm
A BJP delegation from Varanasi today called on Prime Minister Narendra Modi in New Delhi.ओबीसी खासदार आणि नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट
August 07th, 06:58 pm
भाजपामधील इतर मागासवर्गीय नेते आणि खासदारांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. इतर मागासवर्ग आयोगाला वैधानिक दर्जा दिल्याबद्दल शिष्टमंडळाने पंतप्रधानांचा सत्कार केला. या ऐतिहासिक पावलामुळे इतर मागासवर्ग समुदाय सक्षम होण्यास साहाय्य मिळेल, असे सदस्यांनी सांगितले.पीएमएनसीएचच्या प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊन 2018 भागीदारी परिषदेचे बोध चिन्ह दिले भेट
April 11th, 08:21 pm
मातृ, नवजात शिशू आणि बाल आरोग्य (पीएमएनसीएच) भागीदारीच्य प्रतिनिधी मंडळासोबत पीएमएनसीएच भागीदारी परिषदेचे तीन चॅम्पियन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा, चिलीचे माजी राष्ट्रपती आणि पीएमएनसीएचचे भावी अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेत्री तसेच युनिसेफची सद्भावना राजदूत प्रियंका चोप्रा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री ए.के.चौबे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रिती सुदान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन 12-13 डिसेंबर 2018 दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या भागीदारी परिषद 2018 चे आमंत्रण दिले.भारत आणि अमेरिका हैदराबाद येथे होणाऱ्या जागतिक उद्यमी परिषदेचे सह-यजमान भूषविणार
August 10th, 10:30 pm
भारत आणि अमेरिका, हैदराबाद येथे 28 ते 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जागतिक उद्यमी परिषदेचे (GES) सह-यजमान भूषविणार आहे आणि अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इवान्का ट्रम्प करणार आहेत. GES, उद्यमी आणि स्टार्टअप उद्योजकांसाठी जागतिक नेत्यांना भेटण्याची चांगली संधी आहेसेशेल्स संसदीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले
August 10th, 06:05 pm
12 सदस्यीय सेशेल्स संसदीय शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांच्या विधिमंडळातील वाढत्या देवाणघेवाणीचे स्वागत केले. दोन्ही देशातल्या दृढ संबंधांचे सशक्तीकरण करण्यात त्यांच्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.युवा फिक्की महिला संघटनेचे प्रतिनिधी मंडळ पंतप्रधानांना भेटले
August 03rd, 08:12 pm
युवा फिक्की महिला संघटनेचे 25 सदस्यीय प्रतिनिधी मंडळ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले