डेहराडून येथील गुंतवणूकदार शिखर परिषदेत पंतप्रधानांनी स्वदेशी उत्पादने केली अधोरेखित
December 08th, 05:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडून येथील गुंतवणूकदार शिखर परिषदेत प्रदर्शित स्वदेशी उत्पादनांची झलक सामायिक केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 डिसेंबर रोजी डेहराडून येथे भेट देणार
December 06th, 02:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 डिसेंबर 2023 रोजी उत्तराखंडमध्ये डेहराडून येथे भेट देणार आहेत. सकाळी 10:30 वाजता ते डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित 'उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023', अर्थात उत्तराखंड जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला ते संबोधितही करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबरला उत्तराखंडला देणार भेट
October 10th, 08:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तराखंडला भेट देणार आहेत.Delhi-Dehradun Vande Bharat Express will ensure ‘Ease of Travel’ as well as greater comfort for the citizens: PM Modi
May 25th, 11:30 am
PM Modi flagged off the inaugural run of Vande Bharat Express from Dehradun to Delhi via video conferencing. He also dedicated to the nation, newly electrified rail sections and declared Uttarakhand a 100% electric traction state. He informed that the travel time between the two cities will be further reduced and the onboard facilities will make for a pleasant travel experience.पंतप्रधानांनी डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून केले रवाना
May 25th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून रवाना केले. तसेच त्यांनी रेल्वेच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे लोकार्पण देखील केले आणि उत्तराखंड राज्याला 100 टक्के विद्युत कर्षण राज्य म्हणून घोषित केले.पंतप्रधान डेहराडून ते दिल्ली दरम्यानच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला 25 मे रोजी दाखवणार हिरवा झेंडा
May 24th, 04:18 pm
पंतप्रधान नव्याने विद्युतीकरण केलेला रेल्वे विभाग देशाला समर्पित करून उत्तराखंड 100% ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्शन’ राज्य म्हणून घोषित करणारभारत ही लोकशाहीची जननीः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
January 29th, 11:30 am
नमस्कार. 2023 वर्षातला हा पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम आणि त्याचबरोबरया कार्यक्रमाचा सत्त्याण्णववा भाग सुद्धा आहे. तुम्हा सर्वांसोबत पुन्हा एकदा संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अनेक कार्यक्रम असतात. या महिन्यात 14 जानेवारीच्या सुमारालादेशभरात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सण साजरे केले जातात. यानंतर आपण देशाचा प्रजासत्ताक दिनही साजरा करतो. यावेळी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातल्याविविध बाबींचे खूप कौतुक होते आहे. जैसलमेर येथील पुलकित यांनी मला लिहिले आहे की 26 जानेवारीच्या संचलनादरम्यान कर्तव्य पथतयार करणाऱ्या कामगारांना पाहून खूप आनंद झाला. कानपूरच्या जया यांनी लिहिले आहे की संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू पाहून त्यांना आनंद झाला. या संचलनात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या महिला उंट चालक आणि सीआरपीएफच्या महिला तुकडीचेही खूप कौतुक होते आहे.परीक्षेत स्व-रचित कविता शेअर करण्यासाठी पंतप्रधानांनी केव्ही ओएनजीसी, डेहराडूनची विद्यार्थिनी दीयाचे केले कौतुक
January 07th, 03:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेत स्व-रचित कविता शेअर केल्याबद्दल दीयाचे कौतुक केले आहे. दिया ही KV ONGC, डेहराडूनची विद्यार्थिनी आहे..उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल, पुष्कर सिंह धामी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
March 23rd, 02:30 pm
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांनी, श्री पुष्कर सिंह धामी यांचे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.पंतप्रधानांचे डेहराडूनच्या अनुराग रमोला या विद्यार्थ्याला पत्र, विद्यार्थ्याने लहान वयातच राष्ट्रहिताचे मुद्दे समजून घेतल्याने प्रभावित
March 11th, 02:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या तरुण पिढीचे विशेषत: विद्यार्थ्यांचे मनोबल त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधून वाढवत असतात. ‘मन की बात’ असो, ‘परीक्षा पे चर्चा’ असो किंवा वैयक्तिक संवाद असो, पंतप्रधान मोदींनी नेहमीच तरुणांना त्यांच्या चिंता आणि जिज्ञासांना विविध माध्यमांतून समजून घेऊन प्रोत्साहन दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधानांनी डेहराडूनमधील 11वीचा विद्यार्थी अनुराग रामोला याच्या पत्राला उत्तर देत त्याच्या कला आणि कल्पनांचे पुन्हा एकदा कौतुक केले आहे.Working for development of Uttarakhand is priority for BJP-led government: PM Modi
February 07th, 02:40 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a virtual Vijay Sankalp Sabha in Uttarakhand's Haridwar and Dehradun. Addressing the gathering virtually, PM Modi said, “Uttarakhand is Dev Bhumi for us, but these people consider Uttarakhand as their vault. These people want to keep on looting the natural wealth and resources that God has given the state, they want it to fill their pockets. This is their mindset.”PM Modi addresses a virtual Vijay Sankalp Sabha in Uttarakhand's Haridwar and Dehradun
February 07th, 02:39 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a virtual Vijay Sankalp Sabha in Uttarakhand's Haridwar and Dehradun. Addressing the gathering virtually, PM Modi said, “Uttarakhand is Dev Bhumi for us, but these people consider Uttarakhand as their vault. These people want to keep on looting the natural wealth and resources that God has given the state, they want it to fill their pockets. This is their mindset.”उत्तराखंडमध्ये डेहराडून येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 04th, 12:35 pm
उत्तराखंड का, सभी दाणा सयाणौ, दीदी-भूलियौं, चच्ची-बोडियों और भै-बैणो। आप सबु थैं, म्यारू प्रणाम ! मिथै भरोसा छ, कि आप लोग कुशल मंगल होला ! मी आप लोगों थे सेवा लगौण छू, आप स्वीकार करा !पंतप्रधानांच्या हस्ते देहरादूनमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
December 04th, 12:34 pm
या प्रदेशातील भूस्खलनाची दीर्घकालीन समस्या सोडवून प्रवास सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेल्या सात प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. राष्ट्रीय महामार्ग -58 वर ब्रह्मपुरी ते कोडियाला आणि देवप्रयाग ते श्रीकोट रस्ता रुंदीकरण प्रकल्प , यमुना नदीवर बांधलेला 120 मेगावॅट व्यासी जलविद्युत प्रकल्प, देहरादून येथील हिमालयीन सांस्कृतिक केंद्र आणि देहरादूनमधील अत्याधुनिक सुगंधी प्रयोगशाळा केंद्र यांचे उदघाटनही पंतप्रधानांनी केले.पंतप्रधान 4 डिसेंबर रोजी देहरादूनमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील
December 01st, 12:06 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता देहरादूनला भेट देतील आणि सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रकल्पांवर या भेटीचा एक महत्त्वाचा भर असेल, ज्यामुळे प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होईल आणि या प्रदेशात पर्यटन देखील वाढेल. एके काळी दुर्गम समजल्या जाणाऱ्या भागात संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने हे प्रकल्प उभारले जात आहेत.केदारनाथ इथे पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यास आणि विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित
November 05th, 10:20 am
पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ इथे शिलान्यास आणि विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले. त्यांनी श्री आदि शंकराचार्य यांच्या समाधीचे उद्घाटन केले आणि श्री आदि शंकराचार्य यांच्या अनावरण केले. तसेच कार्यान्वित आणि सुरु असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेत पाहणी केली. पंतप्रधानांनी केदारनाथ मंदिरातही पूजा केली. केदारनाथ धाम इथल्या कार्यक्रमासह देशभरातील बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम तसेच अनेक श्रद्धास्थानांवर प्रार्थना आणि उत्सव साजरा करण्यात आला, हे सर्व कार्यक्रम केदारनाथ धाम येथील मुख्य कार्यक्रमाशी जोडले होते."क्षमता, धोरण आणि कामगिरी ...हे प्रगतीचे सूत्र आहेः पंतप्रधान मोदी "
October 07th, 02:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले. ते म्हणाले की भारत जलद गतीने बदल करीत आहे. आगामी दशकात भारत हा जागतिक वाढीचा एक प्रमुख इंजिन असल्याचे मानले जात आहे. त्यांनी सांगितले की भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग आणि प्रमाण अभूतपूर्व आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले
October 07th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले. ते म्हणाले की भारत जलद गतीने बदल करीत आहे. आगामी दशकात भारत हा जागतिक वाढीचा एक प्रमुख इंजिन असल्याचे मानले जात आहे. त्यांनी सांगितले की भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग आणि प्रमाण अभूतपूर्व आहे. या संदर्भात त्यांनी सांगितले की भारताने उद्योग सुलभतेच्या क्रमवारीत 42 क्रमांकाने सुधारणा केली आहे. करप्रणालीत सुरू झालेल्या सुधारणांविषयी पंतप्रधानांनी भाष्य केले. ते म्हणाले की नादारी आणि दिवाळखोरी कायद्याने व्यवसाय करणे सोपे केले आहे.छायाचित्रांत: आंतरराष्ट्रीय योग दिवस 2018
June 21st, 08:06 am
चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज पंतप्रधान मोदी यांनी देहरादून येथे योगाभ्यासाच्या मोठ्या प्रदर्शनांत सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी हजारो लोक एकत्रित झाले होते.डेहराडून येथे 21-06-2018 रोजी चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 21st, 07:10 am
या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि अतिशय सुंदर अशा या मैदानावर उपस्थित असलेले माझे सर्व मित्र तसेच जगभरातील सर्व योगप्रेमी यांना मी उत्तराखंड देवभूमीच्या पवित्र स्थानावरून चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो. योग दिनाच्या निमित्ताने आपण सर्व जण माता गंगेच्या या भूमीवर उपस्थित राहिलो आहोत हे आपल्या सर्वांचे मोठे भाग्य आहे कारण या ठिकाणी चार पवित्र तीर्थस्थाने वसली आहेत, हे तेच स्थान आहे ज्या स्थानाला आदि शंकराचार्यांनी भेट दिली आणि स्वामी विवेकानंद अनेकदा या ठिकाणी येऊन गेले.