पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

September 04th, 06:40 am

सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल धावपटू दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर-टी20 प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी दीप्ती जीवनजीचे केले अभिनंदन

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर-टी20 प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी दीप्ती जीवनजीचे केले अभिनंदन

October 24th, 01:40 pm

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर-टी20 धावण्याच्या प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एक चतुर्थांश मैल(साधारण 400 मीटर) अंतर शर्यतीत वाकबगार असलेल्या दीप्ती जीवनजीचे अभिनंदन केले आहे.