आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कुस्ती प्रकारात पुरुषांच्या 86 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल दीपक पुनियाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 07th, 06:29 pm
हँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कुस्ती प्रकारात पुरुषांच्या 86 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल दीपक पुनियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल 2022 स्पर्धेत भारताचा कुस्तीपटु दीपक पुनियाने सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
August 06th, 12:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा कुस्तीपटु दीपक पुनिया याने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल (2022) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्द्ल शुभेच्छा दिल्या आहेत.Exclusive Pictures! PM Modi meets Olympians who made India proud!
August 16th, 10:56 am
A day after praising them from the ramparts of the Red Fort and getting the whole nation to applaud them, Prime Minister Narendra Modi met the Indian athletes who participated in the Olympics and made India proud.Here are some exclusive pictures from the event!दीपक पुनियाचे कांस्य पदक हुकले असले तरी, त्याने सर्वांची मने जिंकली : पंतप्रधान
August 05th, 05:48 pm
दीपक पुनिया ने कांस्य पदकाची लढत थोडक्यात गमावली असली तरीही त्याच्या झुंजार खेळीने त्याने आपल्या सर्वांची मने जिंकली आहेत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. दीपक पुनिया हा खेळासाठीची जिद्द आणि कौशल्याचे ऊर्जाकेंद्र आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.