75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे
August 15th, 03:02 pm
आज, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र उत्सवदिनी, देश आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि शूर वीरांना नमन करत आहे, जे राष्ट्राच्या संरक्षणासाठी अहोरात्र बलिदान देत आहेत. देश आज या प्रत्येक विभूतीचे स्मरण करत आहे. आदरणीय बापु, ज्यांनी स्वातंत्र्य ही एक लोक चळवळ बनवली , नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान सारखे महान क्रांतिकारक; झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा किंवा राणी गायदिनलियू किंवा मातंगीनी हजराचे शौर्य; देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जी, सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी देशाला एकसंध राष्ट्र बनवले आणि बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी भारताची भावी दिशा ठरवली आणि मार्ग सुकर केला. देश या सर्व महान व्यक्तींचा सदैव ऋणी आहे.15 ऑगस्ट, 2021रोजी, भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण
August 15th, 07:38 am
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या सर्वांना आणि जगभरातील भारतावर प्रेम करणाऱ्या, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !India Celebrates 75th Independence Day
August 15th, 07:37 am
Prime Minister Shri Narendra Modi today addressed the nation from the Red Fort as the country celebrated its 75th Independence Day. During the speech, PM Modi listed achievements of his government and laid out plans for the future. He made an addition to his popular slogan of “Sabka Saath, Sabka Vikas and Sabka Vishwas.” The latest entrant to this group is “Sabka Prayas.”Prime Minister Modi addresses National Women Livelihood Conference in Varanasi
March 08th, 11:00 am
Prime Minister Modi addressed National Women Livelihood Conference in Varanasi. PM Modi highlighted how today, women were leading from the front in every sphere. “Not only are our daughters flying fighter jets but also achieving great feats by circumnavigating the entire world.” The PM also appreciated the role of self help groups and said that the government was fully devoted to empowerment of women.पंतप्रधानांचा व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून बचत गटाच्या सदस्यांशी थेट संवाद
July 12th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या बचत गट सदस्यांशी तसेच दीनदयाल अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून थेट संवाद साधला. या कार्यक्रमात देशभरातल्या विविध स्वयं सहाय्यता बचत गटाच्या एक कोटीहून अधिक महिला प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून होत असलेल्या संवादाचा हा नववा अंक होता.देशभरातील स्वयं सहाय्यता समुहांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्हिडिओ ब्रिज’च्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी केलेले भाषण
July 12th, 10:30 am
आज आपण मला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आलेले आहात. दूर दूरच्या गावांमधून आलेल्या माझ्या कोट्यवधी माता-भगिनी आज मला आशीर्वाद देत आहेत. आपला असा उत्साह पाहून कोणता असा भाग्यवान असेल ज्याला आणखी काम करण्याची ऊर्जा मिळणार नाही? कुणाला अशी हिंमत मिळणार नाही. तुमच्यासाठी काम करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. आपण सर्वांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आणि आपल्या माझ्यावर असलेल्या प्रेमामुळेच मला देशासाठी काही ना काही करण्याची नेहमीच नवी शक्ती, ताकद मिळते. आपण सर्वजण आपणच केलेल्या एका संकल्पाचे धनी आहात. उद्यमशीलतेसाठी तुम्ही समर्पित आहात त्याचबरोबर एका “टीम” मध्ये, समुहामध्ये राहून आपण सर्वजण काम करीत आहात. कार्य यशस्वीतेसाठी सामूहिक प्रयत्नही करीत आहात. संपूर्ण विश्वामध्ये एकापेक्षा एक मोठी विद्यापीठे आहेत. मात्र माझ्या या हिंदुस्थानातल्या गरीब माता-भगिनींपैकी फारच थोड्याजणींना शिक्षण घेण्याचे भाग्य मिळाले असेल. तरीही सगळ्यांनी मिळून समुहामध्ये राहून काम कसे करायचे, कामाची विभागणी कशी करायची, याची कोणाला कदाचित कल्पनाही करता येणार नाही, असे काम या सर्व भगिनी करीत आहेत.Democracy is not any agreement, it is about participation: PM Modi
April 21st, 11:01 pm
Democracy is not any agreement, it is about participation: PM Modiनागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले
April 21st, 05:45 pm
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा दिनानिमित्त आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले. हा प्रसंग प्रशंसेचा, मूल्यमापनाचा आणि आत्मपरीक्षणाचा आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान पुरस्कार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे असे सांगून त्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारांवरून सरकारचे प्राधान्य दिसून येते असे ते म्हणाले.