पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर नारीशक्तीबरोबर संवाद’ या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद
August 12th, 12:32 pm
आज ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यावेळी अशा कार्यक्रमाचे आयोजन अतिशय महत्वाचे ठरते. आगामी वर्षांमध्ये आत्मनिर्भर भारताला, आपली आत्मनिर्भर नारीशक्ती एक नवीन प्रेरणा देणारी आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर संवाद साधून आज मलाही प्रेरणा मिळाली. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी, राजस्थानचे आदरणीय मुख्यमंत्री जी, राज्य सरकारांचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि सदस्य, देशातल्या जवळपास तीन लाख स्थानांवरून जोडल्या गेलेल्या स्वमदत समूहाच्या कोट्यवधी भगिनी आणि कन्या, इतर सर्व मान्यवर!पंतप्रधानांनी "आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद " कार्यक्रमात महिला बचत गटांशी साधला संवाद
August 12th, 12:30 pm
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी आज आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियाना अंतर्गत महिला बचत गटांचे सदस्य, समुदाय, प्रतिनिधी यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद इथे महिला बचत गटांसमोर केलेले संबोधन
September 07th, 03:31 pm
मंचावर उपस्थित मान्यवर आणि दूर-दूरवरून मोठ्या संख्येने आलेल्या माता-भगिनी आणि मित्रहो,मी पाहतोय की अगदी लांबवर भगिनी उभ्या आहेत,इतक्या दूरवरून कदाचित त्यांना मंच स्पष्ट दिसतही नसेल.तरीही इतक्या मोठ्या संख्येने आपण आलात,आम्हा सर्वाना आशीर्वाद दिलात, मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे."पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद इथे स्वयं सहाय्यता गटांच्या महिलांशी संवाद साधला "
September 07th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबाद, महाराष्ट्रात ‘महिला संमेलन’ दरम्यान विविध बचत गटांच्या असंख्य महिलांशी संवाद साधला. यावेळी पीएम मोदी यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत एका महिलेला आठव्या कोटीचे गॅस कनेक्शनचे वितरणही केले. ते म्हणाले, “आज कोणतेही कुटुंब एलपीजी कनेक्शनशिवाय राहू नये यासाठी आमचे सरकार अथक प्रयत्न करीत आहेत.” पंतप्रधान मोदींनी महिला उद्योजकांचे कौतुकही केले आणि म्हणाले, “भारतात महिला उद्योजकांची वाढती संख्या ही अर्थव्यवस्था आणि आमच्या सरकारसाठी एक आशीर्वाद आहे महिलांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. ”Maha Milawat has lost its ground among the people because of their petty politics: PM Modi
April 26th, 02:16 pm
At a public meeting in Madhya Pradesh’s Sidhi, PM Modi took on the incumbent Congress government in the state for the recent discovery of large amounts of illicit cash from senior leaders and their aides and said that the Congress leaders were still deeply involved in corruption and illegal activities.Congress leaders only worry about their families instead of the people: PM Modi in MP
April 26th, 02:15 pm
Prime Minister Modi addressed two huge rallies in Sidhi and Jabalpur in Madhya Pradesh today. At the rallies, PM Modi took on the incumbent Congress government in the state for the recent discovery of large amounts of illicit cash from senior leaders and their aides and said that the Congress leaders were still deeply involved in corruption and illegal activities.Transportation is a medium for prosperity, empowerment and accessibility: PM Modi
November 19th, 12:00 pm
PM Modi addressed a public meeting in Haryana’s Sultanpur, after inauguration of the Western Peripheral Expressway and Ballabhgarh- Mujesar section of metro link. He also laid the foundation stone of Vishwakarma University. Addressing the gathering, PM Modi mentioned how due to delay of the previous government at Centre had stalled the project for years. The PM also cited various development initiatives of the NDA Government aimed at enhancing the quality of life of citizens.Prime Minister inaugurates Kundli-Manesar Section of Western Peripheral Expressway and Ballabgarh-Mujesar Metro Link
November 19th, 12:00 pm
PM Modi addressed a public meeting in Haryana’s Sultanpur, after inauguration of the Western Peripheral Expressway and Ballabhgarh- Mujesar section of metro link. He also laid the foundation stone of Vishwakarma University. Addressing the gathering, PM Modi mentioned how due to delay of the previous government at Centre had stalled the project for years. The PM also cited various development initiatives of the NDA Government aimed at enhancing the quality of life of citizens.पंतप्रधान मोदी यांनी आज ओदिशात झारसुगुडा येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित केले.
September 22nd, 02:25 pm
पंतप्रधान मोदी यांनी आज ओदिशात झारसुगुडा येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित केले. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की मला झारसुगुडा विमानतळाचे उद्घाटन करण्याची आणि गर्जनबहाल कोळसा खान राष्ट्राला समर्पित करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.Connectivity has the power to eradicate any form of regional discrimination: PM Modi
September 22nd, 02:25 pm
Prime Minister Shri Narendra Modi today addressed a public meeting in Jharsuguda in Odisha. At the event, PM Modi said, “I was blessed to get the opportunity to launch the Jharsuguda Airport and dedicate the Garjanbahal coal mines to the nation.”पंतप्रधान उद्या सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणारे पुरस्कार प्रदान करणार आणि नागरी सेवकांना संबोधित करणार
April 20th, 03:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 21 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे जिल्हे/अंमलबजावणी संस्था आणि अन्न केंद्रीय आणि राज्य संघटनांना निवडक प्राधान्य कार्यक्रम आणि अभिनव कल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार प्रदान करतील.