पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अल हकीम मशिदीला भेट
June 25th, 04:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या इजिप्त दौऱ्यादरम्यान, कैरो इथल्या अल हकीम मशिदीला भेट दिली. इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तू विभागाचे मंत्री डॉ. मुस्तफा वझीरी यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी बोहरा समाजाच्या नेत्यांचीही भेट घेतली. ह्या समुदायाचे लोक या फातीमिद काळातील शिया मशिदीचे व्यवस्थापन आणि देखभाल करत आहेत. यावेळी, पंतप्रधानांनी भारत आणि इजिप्तमधील लोकांदरम्यान असलेले दृढ संबंध अधोरेखित केले.महाराष्ट्रात मरोळ येथे अलजमेया-तुस-सैफियाच्या नव्या संकुलाच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 10th, 08:27 pm
महामहीम सय्यदना मुफ़द्दल जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेन्द्र जी, या कार्यक्रमाला उपस्थित अन्य सर्व मान्यवर, तुम्हा सर्वाना भेटणे माझ्यासाठी कुटुंबातल्या लोकांना भेटल्यासारखे असतेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत अल्जामिया-तुस-सैफियाच्या नव्या परिसराचे उद्घाटन
February 10th, 04:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत मरोळ इथे, अल्जामिया-तुस-सैफिया (सैफी अकादमी) च्या नव्या परिसराचे उद्घाटन झाले. अल्जामिया-तुस-सैफिया ही दाऊदी बोहरा समुदायाची मुख्य शैक्षणिक संस्था आहे. सन्माननीय सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली, ही संस्था या समुदायाच्या अध्ययन परंपरा आणि ज्ञानाचे संरक्षण करण्यासाठी काम करत आहे.पंतप्रधानांनी ह्युस्टनमध्ये शिख समुदायाच्या सदस्यांसोबत संवाद साधला
September 22nd, 10:20 am
पंतप्रधानांनी ह्युस्टन, टेक्सास येथे शिख समुदायाच्या सदस्यांसोबत आज संवाद साधला. या सदस्यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले.इंदोर येथील आशरा मुबारक या इमाम हुसेन (एसए) यांच्या हौतात्म्य स्मरणोत्सव कार्यक्रमास पंतप्रधान उपस्थित ; उपस्थितांना संबोधन
September 14th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूर येथे दाऊदी बोहरा समाजा तर्फे आयोजित इमाम हुसेन (एसए) यांच्या हौतात्म्य स्मरणोत्सव कार्यक्रम -अशारा मुबारक येथे उपस्थित राहून प्रचंड लोकसमुद्दयाला संबोधित केले.इमरान हुसैन (एसए) चे हौतात्म्य साजरा करण्यासाठी आशरा मुबारका कार्यक्रमास पंतप्रधान उपस्थित राहणार
September 13th, 02:08 pm
इंदोर येथे सप्टेंबर १४ रोजी, दाऊदी बोहरा समुदायाने इमरान हुसैन (एसए) चे हौतात्म्य साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या आशरा मुबारका कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील.His Holiness Syedna Mufaddal Saifuddin, the Religious Head of the Dawoodi Bohra Community, calls on the PM
February 28th, 11:54 am
Sabka Saath, Sabka Vikaas: In Pictures
December 31st, 05:39 pm
His Holiness Syedna Mufaddal Saifuddin, the Religious Head of the Dawoodi Bohra Community, calls on the PM
January 02nd, 10:34 pm
His Holiness Syedna Mufaddal Saifuddin, the Religious Head of the Dawoodi Bohra Community, calls on the PMNarendra Modi meets newly appointed religious head of Dawoodi Bohra community Syedna Mufaddal Saifuddin
January 27th, 12:21 pm
Narendra Modi meets newly appointed religious head of Dawoodi Bohra community Syedna Mufaddal Saifuddin