भारत आणि मलेशिया यांच्यातील व्यापक धोरणात्मक भागीदारीसंदर्भातील संयुक्त निवेदन

August 20th, 08:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतभेटीच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मलेशियाचे पंतप्रधान दातो’ सेरी अन्वर इब्राहीम दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या दौऱ्यावर आले. मलेशियाच्या पंतप्रधानांची ही पहिलीच दक्षिण आशियायी प्रदेश भेट होती तसेच या दोन्ही पंतप्रधानांनी प्रथमच एकमेकांची भेट घेऊन वाढीव धोरणात्मक संबंधांचा आढावा घेतला. या विस्तृत चर्चेत भारत आणि मलेशिया यांच्यातील संबंध बहुस्तरीय आणि बहु-आयामी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक क्षेत्रांचा समावेश होता.

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या भारत दौऱ्याची फलनिष्पत्ती

August 20th, 04:49 pm

भारत सरकार आणि मलेशिया सरकार यांच्यात कामगारांची भरती, रोजगार आणि मायदेशी परत येण्याबाबत सामंजस्य करार

मलेशियाच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन

August 20th, 12:00 pm

पंतप्रधान बनल्यानंतर अन्वर इब्राहिम जी यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला भारतात तुमचे स्वागत करण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे.

मलेशियाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल दातो सेरी अन्वर इब्राहिम यांचे पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन

November 24th, 09:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दातो सेरी अन्वर इब्राहिम यांचे मलेशियाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

मलेशियाचे संसद सदस्य दातूक सेरी अन्वर इब्राहिम यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

January 10th, 12:29 pm

मलेशियाच्या संसदेचे सदस्य आणि पार्ती केडीलन राकयात पार्टीचे नेते दातूक सेरी अन्वर इब्राहिम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.