मध्य प्रदेशातील दतिया येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

June 28th, 08:08 pm

मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून (पीएमएनआरएफ), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीडितांसाठी सहाय्य जाहीर केले आहे.