मुंबईतल्या 'अभिजात मराठी भाषा' कार्यक्रमात पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
October 05th, 07:05 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजित पवार जी, माझे केंद्रातील सर्व सहकारी, अनेक पिढ्यांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवणाऱ्या आशाताई जी. अभिनेते बंधू सचिन जी, नामदेव कांबळे जी, सदानंद मोरे जी, महाराष्ट्र सरकारचे मंत्री बंधू दीपक जी, मंगलप्रभात लोढा जी, भाजपा मुंबई अध्यक्ष बंधू आशिष जी, इतर मान्यवर बंधू आणि भगिनी!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात मुंबई येथे अभिजात मराठी भाषा कार्यक्रमात सहभाग
October 05th, 07:00 pm
मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा क्षण महत्वाचा असून, हे मराठी भाषेच्या इतिहासातील सोन्याचे पान असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषिकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित आकांक्षा पूर्ण झाल्या असून, महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यात योगदान देण्याची आपल्याला संधी मिळाली, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले आणि या ऐतिहासिक कामगिरीचा भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला. बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याचे सांगून, पंतप्रधानांनी या भाषांशी संबंधित जनतेचे अभिनंदन केले. मराठी भाषेचा इतिहास खूप समृद्ध आहे आणि या भाषेतून निर्माण झालेल्या ज्ञानाच्या प्रवाहांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि आजही ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, असे पंतप्रधानांनी विशेष नमूद केले. ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी लोकांना वेदांमधील ज्ञानाशी जोडले आणि ज्ञानेश्वरीने गीतेचा बोध लोकांपर्यंत पोहोचवून भारताचे आध्यात्मिक ज्ञान पुन्हा जागे केले.अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
September 30th, 11:39 am
भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मिथुन चक्रवर्ती हे देशाचे सांस्कृतिक आयकॉन असून अष्टपैलू प्रतिभेसाठी पिढ्यानपिढ्या त्यांचे कौतुक केले जात आहे.69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 18th, 05:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल वहीदा रहमान जी यांचे विशेष अभिनंदन पंतप्रधानांनी केले आहे.PM congratulates Asha Parekh ji on being conferred the Dadasaheb Phalke award
September 30th, 11:04 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated Asha Parekh ji on being conferred the Dadasaheb Phalke award.दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल रजनीकांत यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले
April 01st, 11:35 am
ज्येष्ठ चित्रपट अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.PM congratulates Shri Shashi Kapoor for being presented the Dadasaheb Phalke Award
May 10th, 08:56 pm