पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 आणि 18 जून रोजी गुजरातला भेट देणार
June 16th, 03:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 आणि 18 जून रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 18 जूनला सकाळी सव्वा नऊ च्या सुमाराला पंतप्रधान, पावागडच्या टेकडीवरील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री कलिका माता मंदिराचे लोकार्पण करतीत आणि देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर साडेअकरा वाजता ते ‘विरासत वन’ ला भेट देतील. त्यानंतर, साधारण साडेबाराच्या सुमाराला ते वडोदरा इथे गुजरात गौरव दिन या कार्यक्रमात सहभागी होतील. इथे त्यांच्या हस्ते, 21000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली जाईल, तसेच काही प्रकल्पांचे उद्घाटनही ते करतील.It is due of Sardar Patel's efforts that we are realising the dream of 'Ek Bharat, Shreshtha Bharat': PM Modi
September 17th, 12:26 pm
PM Modi today laid foundation stone for 'National Tribal Freedom Fighters' Museum in Gujarat's Dhaboi. Addressing a public meeting, PM Modi said, We remember our freedom fighters from the tribal communities who gave a strong fight to colonialism.पंतप्रधानांनी सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण केले आणि राष्ट्रीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची पायाभरणी केली
September 17th, 12:25 pm
गुजरात मध्ये दबोई इथे पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाची पायाभरणी केली. एक जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की वसाहतवादाविरुद्ध लढा देणाऱ्या आमच्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे आम्हाला स्मरण आहे.