कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

November 29th, 02:55 pm

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.