PM Modi to dedicate successful implementation of three New Criminal Laws to the Nation at Chandigarh
December 02nd, 07:05 pm
PM Modi will dedicate the implementation of three transformative criminal laws—Bharatiya Nyaya Sanhita, Bharatiya Nagarik Suraksha Sanhita, and Bharatiya Sakshya Adhiniyam—on December 3, 2024, in Chandigarh. These laws, implemented nationwide on July 1, replace colonial-era legislation to create a transparent, efficient, and victim-centric justice system.PM attends 59th All India Conference of Director Generals/ Inspector Generals of Police
December 01st, 07:49 pm
PM Modi attended the 59th All India DGP/IGP Conference in Bhubaneswar, distributing President’s Police Medals and addressing security challenges, including digital fraud, cybercrimes, and deep fakes. He urged leveraging India's double AI—Artificial Intelligence and Aspirational India—to counter these threats.भारतीय समुदायाने वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 24th, 11:30 am
मन की बात च्या 116 व्या भागात, पंतप्रधान मोदींनी NCC छात्रांचा विकास आणि आपत्ती निवारणाच्या कार्यातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकत NCC दिनाचे महत्व विशद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण होण्याची गरज त्यांनी स्पष्ट करण्यासोबतच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मदत करणाऱ्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचे यशही त्यांनी शेअर केले.आज जगभरातील लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
October 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.संयुक्त निवेदनः सातवी भारत-जर्मनी आंतर-सरकारी चर्चा (IGC)
October 25th, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे फेडरल चॅन्सेलर ओलाफ शुल्झ यांनी भारत-जर्मनी आंतर-सरकारी चर्चेच्या (7वी IGC) च्या सातव्या फेरीचे सह-अध्यक्षपद भूषवले. या शिष्टमंडळात भारताच्या वतीने संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, वाणिज्य आणि उद्योग, कामगार आणि रोजगार, विज्ञान आणि तंत्रज्ञान (MoS) आणि कौशल्य विकास (MoS) मंत्री आणि आर्थिक व्यवहार आणि हवामान कृती, परराष्ट्र व्यवहार, कामगार आणि सामाजिक व्यवहार मंत्री यांचा समावेश होता आणि अर्थविषयक संसदीय राज्य सचिवांसह जर्मनीच्या बाजूने शिक्षण आणि संशोधन; पर्यावरण, निसर्ग संवर्धन, आण्विक सुरक्षा आणि ग्राहक संरक्षण आणि आर्थिक सहकार्य आणि विकास तसेच दोन्ही बाजूंचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या मर्यादित पूर्ण सत्रात पंतप्रधानांचे संबोधन
October 23rd, 03:25 pm
मला खूप आनंद होत आहे की आज आपण एका विस्तारित ब्रिक्स कुटुंबाच्या रूपात प्रथमच भेटत आहोत.ब्रिक्स परिवाराशी संबंधित सर्व नवीन सदस्य आणि सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.16 व्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
October 23rd, 03:10 pm
ब्रिक्स नेत्यांनी बहुपक्षीयता बळकट करणे, दहशतवादाचा मुकाबला करणे, आर्थिक विकासाला चालना देणे, शाश्वत विकासाचा पाठपुरावा करणे आणि ग्लोबल साउथच्या समस्यांवर प्रकाश टाकणे यासारख्या मुद्यांवर फलदायी चर्चा केली. या नेत्यांनी 13 नवीन ब्रिक्स भागीदार देशांचे स्वागत केले.The goal should be to ensure that no country, region, or community is left behind in the digital age: PM Modi
October 15th, 10:05 am
Prime Minister Modi inaugurated the International Telecommunication Union-World Telecommunication Standardization Assembly and India Mobile Congress in New Delhi. In his address, he highlighted India's transformative achievements in connectivity and telecom reforms. The Prime Minister stated that the government has made telecom a means of equality and opportunity beyond just connectivity in the country.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयटीयू जागतिक दूरसंचार मानकीकरण सभा 2024चे केले उद्घाटन
October 15th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ- जागतिक दूरसंचार मानकीकरण सभा (WTSA) 2024चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी 8व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे उद्घाटनही केले. यावेळी प्रदर्शनाची पाहणी त्यांनी केली.पंतप्रधान 15 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद 2024 चे करणार उद्घाटन
October 14th, 05:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद (डब्ल्यूटीएसए) 2024 चे उद्घाटन करतील.डिजिटल परिवर्तनाच्या प्रगतीबाबत आसियान-भारत संयुक्त निवेदन
October 10th, 05:42 pm
आसियान-भारत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला प्रोत्साहन देण्याबाबत आमची वचनबद्धता अधोरेखित करत, 1992 मध्ये स्थापन झाल्यापासून आसियान-भारत संवाद संबंधांना चालना देत त्याची मूलभूत तत्त्वे, सामायिक मूल्ये आणि निकषांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आसियान-भारत शिखर परिषद (2012) च्या दृष्टीकोन निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार आसियान-भारत संवाद संबंधांच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आसियान-भारत स्मारक शिखर परिषदेची दिल्ली घोषणा (2018), शांततेसाठी इंडो-पॅसिफिकवरील आसियान दृष्टीकोन सहकार्यावर आसियान-भारत संयुक्त निवेदन, प्रदेशातील स्थैर्य आणि समृद्धी (2021), आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी (2022), सागरी सहकार्यावर आसियान-भारत संयुक्त निवेदन(2023) आणि संकटकालीन (2023) प्रतिसादात अन्न सुरक्षा आणि पोषण सशक्तीकरणावर आसियान-भारत संयुक्त नेत्यांचे निवेदनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी साधला संवाद
October 04th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद साधला.Success of Humanity lies in our collective strength, not in the battlefield: PM Modi at UN Summit
September 23rd, 09:32 pm
Prime Minister Narendra Modi addressed the 'Summit of the Future' at the United Nations in New York, advocating for a human-centric approach to global peace, development, and prosperity. He highlighted India's success in lifting 250 million people out of poverty, expressed solidarity with the Global South, and called for balanced tech regulations. He also emphasized the need for UN Security Council reforms to meet global ambitions.Prime Minister’s Address at the ‘Summit of the Future’
September 23rd, 09:12 pm
Prime Minister Narendra Modi addressed the 'Summit of the Future' at the United Nations in New York, advocating for a human-centric approach to global peace, development, and prosperity. He highlighted India's success in lifting 250 million people out of poverty, expressed solidarity with the Global South, and called for balanced tech regulations. He also emphasized the need for UN Security Council reforms to meet global ambitions.Fact Sheet: 2024 Quad Leaders’ Summit
September 22nd, 12:06 pm
President Biden hosted the fourth Quad Leaders’ Summit with leaders from Australia, Japan, and India in Wilmington, Delaware. The Quad continues to be a global force for good, delivering projects across the Indo-Pacific to address pandemics, natural disasters, maritime security, infrastructure, technology, and climate change. The leaders announced new initiatives to deepen cooperation and ensure long-term impact, with commitments to secure robust funding and promote interparliamentary exchanges. Quad Commerce and Industry ministers are set to meet for the first time in the coming months.Joint Fact Sheet: The United States and India Continue to Expand Comprehensive and Global Strategic Partnership
September 22nd, 12:00 pm
President Biden and PM Modi reaffirmed the U.S.-India Comprehensive Global and Strategic Partnership, highlighting unprecedented levels of trust and collaboration. They emphasized shared values like democracy, freedom, and human rights, while commending progress in defense cooperation. President Biden praised India's global leadership, including its G-20 role and humanitarian efforts in Ukraine. Both leaders supported India's permanent membership in a reformed U.N. Security Council and underscored the importance of the U.S.-India partnership in building a secure, prosperous, and inclusive future.सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 05th, 09:00 am
आपण पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरची आपली ही पहिलीच भेट आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपल्या नेतृत्वाखालील 4G च्या आयोजनाने सिंगापूर आणखी वेगाने प्रगती साधेल, असा मला विश्वास आहे.मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 30th, 12:00 pm
भारतीय रिझर्व्ह बँक गव्हर्नर श्री शक्तिकांत दास जी, नियामक मंडळ सदस्य ख्रिस गोपालकृष्णनजी, वित्त उद्योगातील नेते, फिनटेक आणि स्टार्ट-अप जगतातील माझे सहकारी, इतर सर्व मान्यवर, भगिनी आणि सज्जनहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला केले संबोधित
August 30th, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला संबोधित केले. यावेळी आयोजित प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल यांनी संयुक्तपणे ग्लोबल फिनटेक फेस्ट चे आयोजन केले आहे. फिनटेकमधील भारताची प्रगती प्रदर्शित करणे आणि या क्षेत्रातील प्रमुख हितधारकांना एकत्र आणणे हे याचे उद्दिष्ट आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिलेनियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी गावेल लोपिन्स्की यांची भेट
August 22nd, 09:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिलेनियम प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी गावेल लोपिन्स्की यांची भेट घेतली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या या प्रख्यात पोलिश कंपनीचे पुणे येथे कार्यालय आहे.