PM Modi Chairs CSIR Society Meeting
October 15th, 06:30 pm
Prime Minister Shri Narendra Modi, who is President of the Council of Scientific and Industrial Research (CSIR) chaired the meeting of CSIR Society at 7, Lok Kalyan Marg earlier today.वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, (सीएसआयआर) बैठकीतील पंतप्रधानांचे संबोधन
June 04th, 10:28 am
कोणत्याही देशातील विज्ञान, तंत्रज्ञान तितकीच प्रगती करु शकतं, जितका त्याचा उत्तम संबंध तिथल्या उद्योग, बाजाराशी असतो, समन्वय असतो, परस्परांशी जोडलेली अंतर्गत व्यवस्था असते. आपल्या देशात CSIR , विज्ञान, समाज आणि उद्योगाची हीच व्यवस्था कायम राखण्यासाठी एक संस्थात्मक व्यवस्था म्हणून काम करत आहे. आपल्या या संस्थेने देशाला कितीतरी प्रतिभावान दिले आहेत. कितीतरी वैज्ञानिक दिले आहेत. शांतीस्वरूप भटनागर यांच्यासारख्या महान वैज्ञानिकांनी या संस्थेचं नेतृत्व केलं आहे. जेव्हाही मी इथे आलो, आणि याचसाठी , प्रत्येकवेळी यावर भर दिला की जेव्हा एखादया संस्थेचा वारसा इतका महान असेल तेव्हा भविष्याकरता त्यांची जबाबदारीही तितकीच वाढते. आजही माझ्या, देशाच्या, अगदी मानवजातीच्याही आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. वैज्ञानिकांकडून, तंत्रज्ञांकडून खूप अपेक्षा आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची बैठक
June 04th, 10:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची बैठक दूरसंवाद पद्धतीने पार पडली.पंतप्रधानाच्या अध्यक्षेतेखाली वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची 4 जून रोजी बैठक
June 03rd, 09:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) संस्थेच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील. या बैठकीला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रीय मापन शास्त्र परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 04th, 11:01 am
राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा . आज आपले वैज्ञानिक ‘राष्ट्रीय आण्विक कालदर्शिका’ आणि ‘भारतीय निर्देशक द्राव्य प्रणाली' राष्ट्राला समर्पित करत आहेत आणि त्याचबरोबर देशाच्या पहिल्या राष्ट्रीय पर्यावरणीय मानक प्रयोगशाळेची पायाभरणी देखील झाली आहे. नव्या दशकात हे शुभारंभ, देशाचा गौरव वाढवणार आहेत.राष्ट्रीय मापन शास्त्र परिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण
January 04th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मापन शास्त्र परिषद 2021 ला उद्घाटनपर भाषणाने संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्रीय अणु कालमापक आणि भारतीय निर्देशक द्रव्य प्रणाली राष्ट्राला अर्पण केली तसेच राष्ट्रीय पर्यावरणीय मानक प्रयोगशाळेची कोनशीला बसविली. ही परिषद नवी दिल्लीच्या सीएसआयआर-एनपीएल अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ -राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा यांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केली होती. ‘देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी मापनशास्त्र’ ही या वर्षीच्या परिषदेची संकल्पना होती. केंद्रीय मंत्री डॉ.हर्ष वर्धन आणि मुख्य शास्त्रीय सल्लागार डॉ.विजय राघवन या प्रसंगी उपस्थित होते.सीएसआयआरच्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांकडून वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
September 26th, 02:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएसआयआर अर्थात शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सीएसआयआरच्या वर्धापनदिनी या संस्थेशी संबंधित असलेल्या सर्वांना शुभेच्छा देत असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे. भारतात शास्त्रीय संशोधन आणि नवनिर्मिती क्षेत्रामधील सीएसआयआर ही एक अग्रणी संस्था आहे. कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठी ते अतिशय मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी सदिच्छा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.PM interacts with AYUSH practitioners
March 28th, 01:22 pm
Prime Minister Shri Narendra Modi today interacted with AYUSH sector practitioners via video conference.Prime Minister chairs meeting of CSIR Society
February 14th, 08:14 pm
Prime Minister, Shri Narendra Modi, chaired a meeting of the CSIR society in New Delhi.