गुजरातमधल्या माँ उमिया धाम विकास प्रकल्पाच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 13th, 06:49 pm
वास्तविक मला प्रत्यक्ष या कार्यक्रमाला यायचं होतं. जर मी प्रत्यक्षात येऊ शकलो असतो तर, तुम्हा सर्वांची भेट घेता आली असती. तथापि, वेळेअभावी येणे शक्य झाले नाही. आणि दुसरे म्हणजे आजच्या युगातल्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने तरी मला या पवित्र कार्यामध्ये सहभागी होण्याचे भाग्य मिळत आहे. सर्वांच्या प्रयत्नांमधून जो बृहद सेवा मंदिर प्रकल्प साकार होत आहे, या कार्याचे माझ्या दृष्टीने बहुआयामी महत्व आहे.राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर
February 08th, 08:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले. चर्चेत सहभागी होऊन हातभार लावल्याबद्दल त्यांनी राज्यसभा सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणामुळे कठीण आव्हानांचा सामना करावा लागणाऱ्या जगात आशा, आत्मविश्वास निर्माण झाला.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधानांचे राज्यसभेत उत्तर
February 08th, 11:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर दिले. चर्चेत सहभागी होऊन हातभार लावल्याबद्दल त्यांनी राज्यसभा सदस्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणामुळे कठीण आव्हानांचा सामना करावा लागणाऱ्या जगात आशा, आत्मविश्वास निर्माण झाला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पाचव्या वर्षपूर्तीनिमित्त सर्व संबधितांचे केले अभिनंदन
January 13th, 12:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पाचव्या वर्षपूर्तीनिमित्त सर्व संबधितांचे अभिनंदन केले.Time has come for Brand India to establish itself in the agricultural markets of the world: PM Modi
December 25th, 12:58 pm
PM Narendra Modi released the next instalment of financial benefit under PM-KISAN Samman Nidhi through video conference. He added ever since this scheme started, more than 1 lakh 10 thousand crore rupees have reached the account of farmers.PM releases next instalment of financial benefit under PM Kisan Samman Nidhi
December 25th, 12:54 pm
PM Narendra Modi released the next instalment of financial benefit under PM-KISAN Samman Nidhi through video conference. He added ever since this scheme started, more than 1 lakh 10 thousand crore rupees have reached the account of farmers.सोशल मीडिया कॉर्नर 8 जुलै 2018
July 08th, 07:45 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!राजस्थानमधल्या जयपूर येथे लाभार्थींशी संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसभेला केलेले मार्गदर्शन
July 07th, 02:21 pm
राजस्थानच्या परंपरेला अनुसरून आणि अनुरूप, आपल्या संस्कृतीला साजेसे, कशा प्रकारे स्वागत केले जाते, कसा सत्कार केला जातो आणि आपुलकी कशा प्रकारे दिसून येते, याची अगदी स्पष्ट झलक मी आज अनुभवतो आहे. राजस्थानी भूमीचे सत्यरूप नेमके काय आहे, लोकांचेमतकाय?, हेच या विशाल मैदानावर प्रत्येकाला दिसून येत आहे. राजस्थान अगदी सदोदित आमच्यावर स्नेहाचा वर्षाव करीत आला आहे. आपल्या या आशीर्वादाबद्दल मी आपले अगदी मनापासून आभार मानतो आणि या वीरांच्या भूमीला वंदन करतो.शहरी पायाभूत सुविधांसाठीचाकोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते संपन्न; कल्याणकारी योजनांच्या फायद्याबाबत लाभार्थ्यांकडून घेतलेल्या माहितीचे साक्षीदार; जयपूरमध्ये जाहीर सभेला संबोधन
July 07th, 02:21 pm
त्यानंतर त्यांनी, भारत सरकार आणि राजस्थान सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या निवडक लाभार्थ्यां तर्फे दृकश्राव्य कार्यक्रमातून केलेले अनुभव कथन पहिले. हे सादरीकरण राजस्थानच्या मुख्यमंत्री श्रीमती वसुंधरा राजे यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि अनेक इतर योजनांचा समावेश करून बनविले होते.देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधतानाचे पंतप्रधानांचे वक्तव्य
June 20th, 11:00 am
आज देशभरातील 600 जिल्ह्यांमधील कृषी विज्ञान केंद्रे, के.व्ही.के तसेच देशभरातील विविध गावांमधील 2 लाख कॉमन सर्व्हीस सेंटरवर आमचे जे शेतकरी बंधु-भगिनी उपस्थित आहेत, जे आज आमच्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याचकडून त्यांचे अनुभव जाणून घेण्याची, त्यांच्याशी संबंधित बाबी त्यांच्याकडून ऐकण्याची एक दुर्लभ संधी आज मला मिळाली आहे, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे.पंतप्रधानांनी व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून साधला देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद
June 20th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. सुमारे 2 लाखाहून अधिक सामान्य सेवा केंद्रे आणि 600 कृषी विज्ञान केंद्रे व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून जोडण्यात आली होती. सरकारी योजनांमधील विविध लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधण्याची पंतप्रधानांची ही सातवी वेळ आहे.Democracy is not any agreement, it is about participation: PM Modi
April 21st, 11:01 pm
Democracy is not any agreement, it is about participation: PM Modiनागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले
April 21st, 05:45 pm
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा दिनानिमित्त आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले. हा प्रसंग प्रशंसेचा, मूल्यमापनाचा आणि आत्मपरीक्षणाचा आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान पुरस्कार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे असे सांगून त्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारांवरून सरकारचे प्राधान्य दिसून येते असे ते म्हणाले.2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याप्रती केंद्र सरकार वचनबद्ध आहे: पंतप्रधान मोदी
March 17th, 01:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे पुसा परिसरांत आयएआरआय मेळा मैदानावर आयोजित कृषी उन्नत मेळाव्याला भेट दिली. त्यांनी संकल्पना कक्षाला आणि जैविक मेला कुंभाला भेट दिली. त्यांनी 25 कृषी विज्ञान केंद्रांची पायाभरणी केली. त्यांनी जैविक उत्पादनांच्या ई-मार्केटिंग पोर्टलचा शुभारंभ केला. त्यांनी कृषी कर्मण पुरस्कार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय कृषी प्रोत्साहन पुरस्कार प्रदान केले.पंतप्रधानांनी कृषी उन्नती मेळ्याला संबोधित केले
March 17th, 01:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील पुसा संकुलातील आय.ए.आर.आय. मेळा मैदानात कृषी उन्नती मेळ्याला भेट दिली. त्यांनी थीम पॅव्हेलियन आणि जैविक मेळा कुंभाला भेट दिली.समाजातील प्रत्येक घटक कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर नाखूष आहेः पंतप्रधान मोदी
February 27th, 05:01 pm
कर्नाटकमध्ये दावणगेरे इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर राज्यातल्या कुप्रशासानाबद्दल घणाघाती टीका करत म्हटले की, त्यांचा आगामी निवडणुकीत नक्कीच पराभव होणार आहे. समाजाचा प्रत्येक घटक कर्नाटकात काँग्रेस सरकारवर नाखूष आहे, असेही ते म्हणाले.समाजातील प्रत्येक घटक कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर नाखूष आहेः पंतप्रधान मोदी
February 27th, 05:00 pm
कर्नाटकमध्ये दावणगेरे इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर राज्यातल्या कुप्रशासानाबद्दल घणाघाती टीका करत म्हटले की, त्यांचा आगामी निवडणुकीत नक्कीच पराभव होणार आहे. समाजाचा प्रत्येक घटक कर्नाटकात काँग्रेस सरकारवर नाखूष आहे, असेही ते म्हणाले.कृषी 2022: शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 20th, 05:47 pm
संपूर्ण देशातून आलेले संशोधक, शेतकरी बंधू आणि येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण सर्वजण एका महत्वपूर्ण, अतिशय गंभीर आणि अत्यंत आवश्यक अशा विषयावर विचार विनिमय करण्यासाठी एकत्र आलो आहोत.“कृषी 2022- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे” या संदर्भातल्या राष्ट्रीय परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन
February 20th, 05:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “कृषी 2022-शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे” या संदर्भातल्या दिल्लीत पुसा इथल्या एनएएसी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थिती लावली.रालोआ सरकारने देशातील कार्यसंस्कृती बदलली: लोकसभेत पंतप्रधान मोदी
February 07th, 01:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत बोलताना सांगितले की, रालोआ सरकारने देशांतील कार्यसंस्कृती बदलली आहे. आता योजना पूर्ण विचारांती घेण्यात येतात आणि वेळेवर पूर्ण करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.